शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पायाभूत चाचणीतून शोधणार अप्रगत मुले

By admin | Updated: August 19, 2015 01:59 IST

विद्यार्थ्यांच्या वाचन क्षमतेत व भाषा विषयाच्या संपादनात सातत्याने घसरण होत असल्याने त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी अप्रगत विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी चाचणी घेण्यात येत आहे.

४० टक्क्यांचा निकष : जिल्ह्यात ३ लाख ५६ हजार विद्यार्थ्यांची चाचणीगोंदिया : विद्यार्थ्यांच्या वाचन क्षमतेत व भाषा विषयाच्या संपादनात सातत्याने घसरण होत असल्याने त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी अप्रगत विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी चाचणी घेण्यात येत आहे. या पायाभूत चाचणीत ४० टक्यापेक्षा कमी गुण घेणाऱ्या विद्यार्थ्याला अप्रगत समजले जाणार आहे. यासाठी गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ३ लाख ५६ हजार प्रश्नपत्रिकांची मागणी केली आहे.शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी व गुणवत्ता वाढीसाठी वाचन, लेखन, संख्याज्ञान आणि संख्यावरील क्रिया या क्षमतांची संपादणूक प्रभूत्व पातळी वाढविण्याच्या दृष्टीने शासनाने हा उपक्रम हाती घेतला आहे. वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्याना भाषेचा एक पेपर तर गणित विषयाचा एक पेपर या पायाभूत चाचणीत दिला जाणार आहे. विद्यार्थ्यानी वयोगटानुसार अपेक्षित क्षमता प्राप्त करणे, शैक्षणिक गुणवत्ता विकासाठी पोषक वातावरण निर्माण करणे, संपादणूक पातळी वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी एक पायाभूत चाचणी व संकलित मुल्यमापनाच्या दोन अशा तीन परीक्षा घेण्यात येणार आहेत. सदर चाचण्या आॅगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत घेतल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी घेतल्यानंतर संकलीत मुल्यमापन सत्रात एक व दोन वेळा दृच्छिक चाचण्या घेण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील शिक्षकांनी गुणवत्ता वाढीसाठी लक्ष द्यावे असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी जी.एन. पाटील यांनी केले आहे. (प्रतिनिधी)