शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियातील विद्युत लाईन भूमिगत करा

By admin | Updated: August 18, 2015 01:58 IST

गोंदिया शहरात भूमिगत विद्युत लाईन तयार करण्यासह वीज ग्राहकांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी

गोंदिया : गोंदिया शहरात भूमिगत विद्युत लाईन तयार करण्यासह वीज ग्राहकांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपचे शिष्टमंडळ जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल व नगराध्यक्ष कशिश जायस्वाल यांच्या नेतृत्वात उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मंगळवारी (ता.१८) भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन देवून चर्चा करणार आहेत. गोंदिया शहरातील विद्युत लाईन जुनी झाली असून वारंवार दुरूस्ती करण्याची वेळ येत आहे. शहराचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे. वीज पुरवठ्याची मागणी वाढत चालली आहे. शहराच्या आधुनिकीकरणाच्या दृष्टीकोनातून रस्त्यावर विद्युत लाईनकरिता लावलेले खांब वाहतुकीला अडथळा ठरतात. याकरिता शहराला आधुनिकतेच्या दृष्टीकोनातून भूमिगत विद्युत लाईन करणे गरजेचे झाले आहे. भाजपकडून याबाबत पूर्वीही मागणी लावून धरण्यात आली आहे. उर्जामंत्री बावनकुळे मंगळवारी (दि.१८) गोंदियाच्या दौऱ्यावर असताना भाजपचे शिष्टमंडळ त्यांना याबाबत आग्रही मागणी करणार आहे. तसेच कृषीपंपाच्या रखडलेल्या विद्युत कनेक्शन वाटप करण्याबाबत, फॉल्टी मीटर व फॉल्टी बीलामधून ग्राहकांची होणारी लुट थांबवून मीटर दुरूस्त करण्याबाबत, तांत्रिक कारणामुळे अघोषित विद्युत पुरवठा खंडीत न करण्याबाबत, विद्युत लोड कमी करण्याकरिता सबस्टेशनची संख्या वाढविण्याबाबत, भारनियमन बंद करण्याबाबत निवेदन देऊन चर्चा केली जाणार असल्याचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी सांगितले.उर्जामंत्री बावनकुळे आज गोंदियात ४राज्याचे उर्जा व नविनीकरण उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे १८ आॅगस्ट रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. सकाळी १० वाजता त्यांचे शासकीय विश्रामगृह गोंदिया येथे पोहोचतील. सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात महावितरण व महापारेषण कंपनीच्या समस्यांबाबत आढावा बैठक घेतील. दुपारी १.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधतील. दुपारी २ वाजता गोंदिया तालुक्यातील हिवरा येथे ३३/११ के.व्ही. उपकेंद्राचे उद्घाटन करतील आणि दुपारी ३ वाजता मोटारीने भंडाऱ्याकड प्रयाण करतील.