शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षाच्या चिमुकल्याला ट्रॅक्टरने चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 23:52 IST

गावातून भरधाव वेगात धावणाºया ट्रॅक्टरने एका दोन वर्षाच्या चिमुकल्याला चिरडल्याची घटना बुधवार (दि.१) दुपारी ३ वाजता देवरी तालुक्याच्या शिलापूर येथे घडली.

ठळक मुद्दे गावातून भरधाव वेगात धावणाºया ट्रॅक्टरने एका दोन वर्षाच्या चिमुकल्याला चिरडल्याची घटना

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गावातून भरधाव वेगात धावणाºया ट्रॅक्टरने एका दोन वर्षाच्या चिमुकल्याला चिरडल्याची घटना बुधवार (दि.१) दुपारी ३ वाजता देवरी तालुक्याच्या शिलापूर येथे घडली. डेव्हीड रामकृष्ण चुटे (२) रा. शिलापूर ता. देवरी असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.दुपारी ३ वाजता दरम्यान तो घरासमोर खेळत असताना गावातील जागेश्वर मनिराम भोयर यांचा ट्रॅक्टर एमएच ३५ जी १६०२ ला क्रमांक मिटलेली जुनी ट्राली लावून भरधाव वेगात चालक नेत होता. दरम्यान खेळणारा चिमुकला ट्रालीच्या चाकाखाली आला. या ट्रॅक्टरने त्याच्या घरासमोरच चिरडले. घटनेनंतर चालक वाहन सोडून पसार झाला. संतप्त जमावाने ट्रॅक्टरवर तणस टाकून पेटवून दिला. या घटनेला घेऊन नातेवाईकांनी आक्रोश व्यक्त केला. ट्रॅक्टरमालक घटनास्थळावर येत नाही, तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, असा पवित्रा मृतक चिमुकल्याच्या नातेवाईकांनी घेतला होता. त्यामुळे घटनास्थळावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ठाणेदार तटकरे यांनी समजूत घालून मृतदेह उचलण्यास भाग पाडले. याप्रकरणी ट्रक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.