शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
3
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
4
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
5
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
6
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
7
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
8
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
9
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
10
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
11
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
12
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
13
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
14
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
15
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
16
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
17
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
18
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
19
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!

कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 00:08 IST

येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर दुर्गवरुन देवरी मार्गे परसवाडाकडे जाणाऱ्या एका भरधाव टोयाटा इरिओस कारने दुचाकीस्वारास धडक दिली. या दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि.६) सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास येथील मॉ धुकेश्वरी मंदिराजवळ घडली.

ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर दुर्गवरुन देवरी मार्गे परसवाडाकडे जाणाऱ्या एका भरधाव टोयाटा इरिओस कारने दुचाकीस्वारास धडक दिली. या दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि.६) सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास येथील मॉ धुकेश्वरी मंदिराजवळ घडली. विशाल गोपीचंद भेंडारकर (३५) रा.नवेगावबांध असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या शिक्षकाचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार विशाल भेंडारकर हे रविवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास येथील मॉ धुकेश्वरी मंदिरातून देवदर्शन करुन परत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा ओलांडित असताना दुर्गकडून भरधाव वेगात येणाºया टोयाटा इरिओस कार क्रमांक सी.जी.०४ एल.एल. ७७५६ याने भेंडारकर यांच्या होंडा साईन क्रमांक एमएच ३५ ए.एफ. ९६८१ या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक ऐवढी जोरदार होती की या धडकेत दुचाकी घटनास्थळापासून १०० फूट अंतरावर फेकल्या गेली. जखमी शिक्षक हा कारच्या काचेवर आदळून खाली पडला. या घटनेत या शिक्षकाचे दोन्ही पाय फॅक्चर झाले. या घटनेची नोंद देवरी पोलिसांनी केली असून पुढील तपास ठाणेदार कमलेश बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.