शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
2
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
3
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
4
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
5
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
6
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
7
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
8
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
9
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
10
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
11
सामुद्रिक शास्त्र: शरीराच्या कुठल्या भागावर 'तिळ' आहे, त्यानुसार समुद्र शास्त्र सांगते तुमचे भाकीत!
12
​​​​​​​Kotak Mahindra Bank Success Story: २ खोल्यांपासून झाली सुरुवात, आज ४ लाख कोटींचा टर्नओव्हर; वाचा कोटक महिंद्रा बँकेची अनटोल्ड स्टोरी
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये चीनने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली, राफेलचीही बदनामी केली; अहवालात खुलासा
14
VIDEO : तिकडं स्टार्कचा अप्रतिम फ्लाइंग कॅच; इकडं नेटकऱ्यांनी KL राहुलची उडवली खिल्ली; कारण...
15
Astro Tips: कुंडलीतील गुरुचे स्थान निश्चित करते, तुम्हाला संसार सुख मिळणार की वैराग्य!
16
भयंकर! चालत्या कारला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी लोकांनी मारल्या उड्या
17
सॅलरी कमी होणार, PF-ग्रॅच्युईटीमध्ये वाढ होणार? नोकरी करणाऱ्या लोकांसाठी अनेक गोष्टी बदलणार
18
जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये तडजोडी, आयात उमेदवार अन् फोडाफोडी; अजितदादांच्या ‘ताकदीच्या मर्यादा’ उघड
19
Video - "मी तुम्हाला आणि तुमच्या मुलीला मारून टाकेन"; प्रिन्सिपलची जीवे मारण्याची धमकी
20
‘या’ सरकारी बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या शर्यतीत दिग्गज बँक; अनेक दिवसांपासून सुरू आहे खासगीकरणाचा विचार
Daily Top 2Weekly Top 5

घरावर टार्च मारण्याच्या कारणावरुन दोघांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:11 IST

आखाडीचा दिवस असल्याने रात्रीच्या दरम्यान फिर्यादी यादोराव विठोबा डोंगरवार रा. पुराडा व मुलगा रामेश्वर डोंगरवार हे दोघेही गाईला नवैद्य ...

आखाडीचा दिवस असल्याने रात्रीच्या दरम्यान फिर्यादी यादोराव विठोबा डोंगरवार रा. पुराडा व मुलगा रामेश्वर डोंगरवार हे दोघेही गाईला नवैद्य देण्यासाठी गोठ्यात अंधार असल्याने टार्च घेऊन गेले होते. शेजारीच असलेल्या आरोपी जयश राठी व दुर्गेश राठी यांनी डोंगरवार पिता पुत्राला तुम्ही आमच्या घरावर टार्च का मारता, असे म्हणून भांडण सुरु केले व भांडणाचे रुपांतर मारहाणीत झाले. यात जयश राठी व दुर्गेश राठी यांनी काठीने डोंगरवार पिता पुत्राला मारहाण केली. त्यामुळे फिर्यादीच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन सात टाके लागले व मुलगा रामेश्वरच्या पायाला दुखापत झाली. देवरी येथील शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. १ ऑगस्ट रोजी पोलीस स्टेशन सालेकसा येथे तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी जयश राठी व दुर्गेश राठी यांच्या विरोधात भादंवि कलम ३२६,३४,५०४, ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस हवालदार बावणकर, मानकर करीत आहेत.