शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

कान्होबाचे विसर्जन करण्यासाठी गेलेल्या दोघांचा तलावात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 20:37 IST

कान्होबाचे विसर्जन करण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी (दि.१३) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास तालुक्यातील गंगाझरी येथे घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कान्होबाचे विसर्जन करण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी (दि.१३) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास तालुक्यातील गंगाझरी येथे घडली. देवदास उरकुडा उईके (६०) व रजनिश प्रदीप वानखेडे (२६) रा. गंगाझरी असे तलावात बुडून मृत्यू झालेल्यांची नाव आहे.जिल्ह्यात जन्माष्टमी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. जन्माष्टमीनिमित्त मंगळवारी घरोघरी श्रीकृष्णाच्या मूतीर्ची स्थापना करण्यात आली होती.त्यानंतर गुरूवारी मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.अनेक भाविकांनी आपल्या परिसरातील नदी आणि तलावांमध्ये कान्होबाचे विसर्जन केले. जिल्ह्यात मागील तीन चार दिवसांपासून दमदार पाऊस सुरू असल्याने नदी नाले भरुन वाहत आहे. दरम्यान गंगाझरी येथील देवदास उईके व रजनिश वानखेडे येथे गावालगत असलेल्या खोड्या तलावावर कान्होबा विसर्जनासाठी गेले होते. दरम्यान त्यांचा तोल गेल्याने ते दोघेही तलावातील खोल पाण्यात बुडाले. तलावावर उपस्थित असलेल्या नागरिकांनी याची माहिती गावकऱ्यांना दिली. त्यानंतर स्थानिक मासेमारांच्या मदतीने तलावात या दोघांचा शोध घेण्यात आला. सायंकाळी ७: ३० वाजताच्या सुमारास दोघांचे मृतदेह मिळाले. याप्रकरणी गंगाझरी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

टॅग्स :Deathमृत्यू