शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
4
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
5
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
6
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
7
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
8
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
9
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
10
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
11
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
12
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
13
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
14
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
15
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
16
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
17
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
18
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
19
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
20
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम

भीषण अपघातात दोन ठार

By admin | Updated: January 25, 2016 03:12 IST

तिरोड्यावरून गोंदियाकडे जात असलेल्या एका कारची दुचाकीला समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीवरील दोघे

तिरोडा (गोंदिया) : तिरोड्यावरून गोंदियाकडे जात असलेल्या एका कारची दुचाकीला समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले. हा अपघात शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडला.प्राप्त माहितीनुसार, चारचाकी इको फोर्ड कार (एमएच ३५, पी ५९१९) ही तिरोडावरून गोंदियाकडे जात असताना काचेवानीजवळील सय्यक फार्म हाऊसजवळ महेश असाटी यांच्या शेताजवळ सेजगाववरून येणाऱ्या दुचाकी (एमएच ३१, एएन २८२५) ला कारची जबर धडक बसली. यात दुचाकीवर बसलेले बयेवाडा येथील प्रवीण प्रल्हाद मलेवार (२८) आणि झाकीर हुसेन वॉर्ड तिरोडा येथील विनोद जीवलग साखरे (४२) यांचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय कारमध्ये असलेले धर्मेश अग्रवाल (३५) रा.गोंदिया व देवीलाल सुलाखे (३५) रा.मुंडीपार यांना तिरोड्याच्या उपजिल्हा रुग्णालयातून गोंदियाला हलविण्यात आले.याप्रकरणी तिरोडा पोलिसांनी भादंवि कलम २७९, ३०४ अ, ३३७, ३३८ तसेच मोटर वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा नोंद केला. अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. (शहर प्रतिनिधी)