शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

इंटरसिटी गाडीत अनारक्षित तिकीट धारकांसाठी दोन कोचची व्यवस्था

By admin | Updated: June 11, 2016 02:06 IST

अनेक प्रवासी लांब टप्याचा रेल्वेने प्रवास करतात आणि आपल्या सोईनुसार काही दिवस आधीच सिट आरक्षित करतात.

देवरी : अनेक प्रवासी लांब टप्याचा रेल्वेने प्रवास करतात आणि आपल्या सोईनुसार काही दिवस आधीच सिट आरक्षित करतात. परंतु आवश्यकतेनुसार वेळेवर प्रवास करण्याची पाळी आल्यास आरक्षण न मिळाल्यामुळे प्रवास करताना खूप मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे देवरीचे सामाजिक कार्यकर्ते नरेशकुमार जैन यांच्या तक्रारीची दखल घेत नागपूर ते बिलासपूरपर्यंत धावणाऱ्या इंटरसिटी गाडीमध्ये अनारक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांकरिता दोन कोचची व्यवस्था करण्यात आली.सविस्तर माहितीनुसार, देवरी येथील सामाजिक कार्यकर्ते नरेशकुमार जैन हे काही आवश्यक कामानिमित्त २७ फेब्रुवारीला सदर रेल्वे गाडीने नागपूर ते गोंदिया प्रवास केला. प्रवास करण्यासाठी सदर कोच क्रमांक ५/६ मधील आसन क्रमांक २३ जवळ गेले असता तिथे मासिक पासधारक महिला एकटीच बसलेली होती. आसन क्रमांक १७ ते २२ पर्यंत पूर्णपणे रिकामे होते. असे असतानासुद्धा सदर महिलेने जैन यांना त्या सिटवर बसू दिले नाही. कारण काय? तर आपले इतर मासिक पासधारक शासकीय कर्मचारी हे येणार आहेत. त्यांच्यासाठी हे आसन आरक्षित असल्याचे सांगतिले. परंतु नियमानुसार दुसऱ्या पासधारकांसाठी असे करता येत नाही. या घटनेची तक्रार नरेशकुमार जैन यांंनी रेल्वे विभागाला केल्यामुळे दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर विभागाचे सहायक वाणिज्य व्यवस्थापक डॉ. विपिन वैष्णव यांनी जैन यांना पत्र पाठविले. तसेच रेल्वे प्रवास करताना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने बिलासपूर-इंटरसिटी एक्स्प्रेस गाडीच्या (१२८५६) बोगी- एस ६, ७ या दोन्ही कोचमध्ये सर्वच प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली. त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाची गरज नाही. यामध्ये पहले आओ-पहले पाओ या धरतीवर आसन उपलब्ध आहे. प्रवास करताना कोणत्याही प्रकारची असुविधा प्रवाशांना होत असल्यास सुरक्षा हेल्प लाईन-१८२ किंवा सुविधा हेल्पलाईन-१३८ वर तक्रार करण्याचे आवाहन रेल्वे अधिकाऱ्यांनी केले आहे.