शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

८० हजारांच्या दागिन्यांसह दोघांना अटक ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:26 IST

गोंदिया : स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपीत जय दिलीप ...

गोंदिया : स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपीत जय दिलीप खानोलकर (वय २०, रा. गांधी वार्ड, गोंदिया) व आतिश छगन मेश्राम (२१, रा. चुलोद, ता. जि. गोंदिया) या दोघांचा समावेश आहे.

जानेवारी महिन्यात १६ ते २० तारखेदरम्यान सहयोग कॉलनी गौरीनगर, गोंदिया परिसरातून एका बंद घराचे मागच्या दाराचे लॉक तोडून आलमारीमधून सोन्याची साखळी, अंगठी, कानातील रिंग, काही सामान आणि रोख रुपयाची चोरी केल्याचे सांगितले. या गुन्ह्यामध्ये चोरी केलेले सोने विकण्याकरिता अडचण येऊ नये म्हणून एका कारागिराकडून वितळवून त्याची लगड बनवून घेतली होती. सहयोग कॉलनी गौरीनगर, गोंदिया येथील नीलेश मारोतराव उईके यांच्या घरून चोरी केल्यासंदर्भात गोंदिया शहर पोलिसांत भादंविच्या कलम १७ जानेवारी रोजी गोंदिया शहर पोलिसांत भादंविच्या कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हेशाखेचे पोलीस उपनिरीक्षक तेजेंद्र मेश्राम, पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे, सहायक फौजदार कापगते, बैस, पोलीस हवालदार राजेंद्र मिश्रा, भुवनलाल देशमुख, अर्जुन कावळे, पोलीस नायक महेश मेहर, रेखलाल गौतम यांनी केली आहे.