शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

दोन अपघातांत ११ गंभीर

By admin | Updated: October 30, 2016 01:42 IST

शनिवारला सकाळी ९ वाजता चिचगड मार्गावर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये ११ जण गंभीर जखमी झाले झाले.

देवरी : शनिवारला सकाळी ९ वाजता चिचगड मार्गावर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये ११ जण गंभीर जखमी झाले झाले. त्यापैकी आठ जणांना पुढील उपचारासाठी गोंदियाला पाठविण्यात आले. प्राप्त माहितीनुसार, चिचगड येथील साप्ताहिक बाजाराकरीता सामानासह निघालेले देवरीच्या व्यावसायिकांचे पीकअप ४०७ वाहन देवरीपासून ३ किमी अंतरावर असलेल्या अब्दुलटोला या गावाजवळ उलटले. यावेळी त्या वाहनाची चारही चाके वर झाल्याने या गाडीमध्ये बसलेले ९ व्यावसायीक गंभीर जखमी झाले. याच मार्गावरील परसोडी या गावाजवळ चिचगडकडून देवरीकडे येणारी कारने (एमएच३५/पी-८६१ विरूध्द) दिशेने येणाऱ्या मोटारसायकल एमएच ३५/जे-६०७० ला जबर धडक दिली. यात मोटारसायकलवरस्वार रामेश्वर मोहन टोेपे (वय ३५) रा. परसोडी व जीवन मडावी (३०) रा. कुरखेडा यांना जबर दुखापत झाल्याने त्या सर्वांना देवरी ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले. या दोन्ही अपघातामधील ११ जणांपैकी आठ जणांंना जबर मार बसल्याने त्यांना गोंदियाला पाठविण्यात आले. देवरी ग्रामीण रुग्णालयात योग्य सोयी सुविधा नसल्याचा त्रास रुग्णांना सहन करावा लागत आहे. प्रत्येक रुग्णांना रेफर करण्याची पाळी या रुग्णालयाला आली आहे. दुसरीकडे प्रत्येक आठवडी बाजाराच्या वेळी मालवाहक गाड्यांमध्ये लोकांची वाहतुक करण्यात येत असल्याने अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे. (प्रतिनिधी)