शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

इयत्ता पाचवी, आठवीच्या नियमबाह्य तुकड्या बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 00:03 IST

शिक्षणाधिकाºयांनी नियमांना बगल देत इयत्ता पाचवी व आठवीच्या तुकड्यांचे वाटप केले.

ठळक मुद्देदिलीप बंसोड : शिक्षणाधिकाºयांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कसरांडी : शिक्षणाधिकाºयांनी नियमांना बगल देत इयत्ता पाचवी व आठवीच्या तुकड्यांचे वाटप केले. यामुळे मात्र जिल्ह्यातील माध्यमिक शाळांचे शेकडो खाजगी शिक्षक सत्र २०१७-१८ मध्ये अतिरिक्त ठरणार आहे. यामुळे वर्ग ५ व ८ वीच्या तुडक्या त्वरित बंद करण्याची मागणी माजी आमदार दिलीप बंसोड यांनी केली आहे. यासाठी गोंदिया जिल्हा शाळा संचालक संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रफुल कच्छवे यांना निवेदन देण्यात आले.निवेदनानुसार, प्राथमिक शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी बालकांचा मोफत शिक्षणाचा अधिकार अधिनियमाला अनुसरून जिल्ह्यात वर्ग ५ व ८ वीच्या वर्गतुकड्यांचे वाटप केले. परंतु सदर तुकड्या मंजूर करीत असताना त्याच नियमात अंतर्भूत असलेले अंतर व पटसंख्येचे निकष न पाळता तसेच यासंदर्भात वरिष्ठांचे कोणतेही लेखी आदेश नसताना वर्ग ५ व ८ वीच्या तुकड्या मंजूर केल्या.यामुळे सत्र २०१७-१८ मध्ये शेकडो खाजगी शाळांतील शिक्षक अतिरीक्त ठरणार आहेत. त्यामुळे या तुकड्या त्वरीत बंद करण्याची मागणी माजी आमदार बंसोड यांनी केली. तसेच योग्य तो निर्णय घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा देत निवेदन दिले.निवेदन देताना, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष राधेलाल पटले, माधोराव भोयर, रूपचंद ठकरेले, अ‍ॅड.कटरे, यादनलाल बनोटे, विष्णू दोनोडे, लोकेश भोयर, राजेश चव्हाण, दिनेश टेंभरे, काथवटे, रामसागर धावडे, दिलीप टेंभरे, बी.एम.कोसरकर, भरणे व अन्य उपस्थित होते.