शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

परिवहन विभागाकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न

By admin | Updated: December 25, 2015 02:30 IST

मानव विकास कार्यक्रमातून जिल्ह्यात चालविण्यात येणाऱ्या निळ्या रंगाच्या स्कूल बसेस प्रवासी वाहतुकीसाठी जिल्ह्याबाहेर चालवू नये, ....

स्कूल बस : परजिल्ह्यात होतो प्रवासगोंदिया : मानव विकास कार्यक्रमातून जिल्ह्यात चालविण्यात येणाऱ्या निळ्या रंगाच्या स्कूल बसेस प्रवासी वाहतुकीसाठी जिल्ह्याबाहेर चालवू नये, असा एसटी महामंडळाच्या महाव्यवस्थापकांचा (वाहतूक) स्पष्ट आदेश आहे. तरीही तसा कोणताही आदेश नसल्याचे सांगून एसटीच्या गोंदिया आगाराच्या अधिकाऱ्यांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे.गोंदिया आगाराकडून सदर स्कूल बसेस एप्रिल २०१५ ते जून २०१५ यादरम्यान जिल्ह्याबाहेरच नाही तर राज्याबाहेरही चालविण्यात आल्या. यासंदर्भात तालुकास्तरिय मानव विकास समितींचे निमंत्रित सदस्य नरेशकुमार जैन यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत भंडाराचे विभागीय नियंत्रकांनी ३ आॅगस्ट २०१५ रोजी गोंदिया आगार व्यवस्थापकांना पत्र देऊन कोणत्याही परिस्थितीत त्या बसेस जिल्ह्याच्या किंवा राज्याच्या बाहेर चालवू नये अशी सूचना केली होती. मात्र त्यानंतरही त्या आदेशाचे पालन न करता सदर बसेस ७ ते २३ नोव्हेंबरदरम्यान जिल्ह्याबाहेर चालविण्यात आल्या, असा आरोप जैन यांनी केला आहे. यासंदर्भात आगाराचे अधिकारी वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना करीत असल्याचे जैन यांनी कळविले. (जिल्हा प्रतिनिधी)