शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

इर्रीला आदर्श ग्राम बनविण्यासाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 20:55 IST

ग्राम ईर्री आमदार आदर्श ग्राम योजनेत समाविष्ट करण्यात आले. गावात सरपंच भाजपचे तर उपसरपंच कॉंग्रेसचे असून बहुतांश सदस्य कॉंग्रेसचे आहेत. मात्र गावच्या विकासासाठी सर्वांनी संयुक्त प्रयत्न केल्यास असून ईर्रीला तालुक्यातीलच नव्हे तर राज्यातील आदर्श ग्राम बनविण्यासाठी सहकार्य करा.....

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : विशेष आमसभेचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ग्राम ईर्री आमदार आदर्श ग्राम योजनेत समाविष्ट करण्यात आले. गावात सरपंच भाजपचे तर उपसरपंच कॉंग्रेसचे असून बहुतांश सदस्य कॉंग्रेसचे आहेत. मात्र गावच्या विकासासाठी सर्वांनी संयुक्त प्रयत्न केल्यास असून ईर्रीला तालुक्यातीलच नव्हे तर राज्यातील आदर्श ग्राम बनविण्यासाठी सहकार्य करा असे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.ग्राम ईर्री येथे आवश्यक कामांची माहिती देण्यासाठी आयोजीत विशेष आमसभेत ते बोलत होते. याप्रसंगी गावकऱ्यांनी गावच्या विकासासाठी काही सूचना दिल्या. त्यात, गावात हायमास्ट लाईट व चौकांचे सौंदर्यीकरण, गाव तलावाचे खोलीकरण व सौंदर्यीकरण, कोलासूर बाबा मंदिर परिसरात पेयजल सभागृह व रस्ता, गावात सार्वजनिक शौचालय, नवीन ग्रामपंचायत भवन, अतिरिक्त पथदिवे, पाणी पुरवठा योजनेजवळ बंधारा बांधकाम, जिल्हा परिषद शाळेला सुरक्षाभिंत, गावात वाचनालय व व्यायामशाळा, प्रत्येक घर व गावात सार्वजनिक शौचालय बांधकाम, आरोग्य उपकेंद्राची स्थापना, पशु वैद्यकीय दवाखान्याची स्थापना, जिल्हा परिषद डिजीटल करणे यासह अन्य सूचनांचा समावेश आहे.प्रास्तावीकात पंचायत समिती खंड विकास अधिकारी वांझडे यांनी, शासनाच्या योजनांचा लाभ प्राधान्याने गावाला मिळणार असल्याचे सांगीतले. सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, पंचातय समिती सभापती माधुरी हरिणखेडे, जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले, सभापती लता दोनोडे, हरिचंद कावळे, चमन बिसेन, बंटी भेलावे, दुर्गा मेंढे, रवी तरोणे, प्राणता ढेकवार, अजवंती उपवंशी, उर्मिला उपवंशी, दुर्गा ठकरेले, गिता नागपुरे, सखाराम मडावी, अशोक चव्हाण, कैलाश चौधरी, रमेश चौधरी, मुलचंद चौधरी, मिथून पटेल, कमल ठकरेले, बेनीराम महारवाडे, सुखदेव राखडे, मगनलाल ढेकवार, नामदेव वैद्य, भाऊलाल तरोणे, नारायण ठकरेले, भाऊराम लिल्हारे, श्यामलाल उपवंशी, चैनलाल दमाहे, सहेसराम उपवंशी, पैकू पाथोडे, रमेश मेंढे यांच्यासह मोठ्या संख्येत गावकरी उपस्थित होते.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल