शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

चांगले नागरिक बनण्याचा प्रयत्न करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 22:11 IST

दसºयाचा सण सत्कार्याच्या विजयाचे प्रतीक असून श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध करून दृष्ट प्रवृत्तींचा नायनाट केला होता.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : दसरा उत्सवात आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदया : दसºयाचा सण सत्कार्याच्या विजयाचे प्रतीक असून श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध करून दृष्ट प्रवृत्तींचा नायनाट केला होता. याच प्रकारे आम्ही आपल्यातील अवगुणांना नष्ट करून चांगले नागरिक बनण्याचा प्रयत्न करावा असे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.जिल्हा युवक कॉंग्रेस व दसरा उत्सव समितीच्या संयुक्त विद्यमानाने येथील सर्कस मैदानमध्ये आयोजीत रावणदहन कार्यक्रमात ते बोलत होते. रावणदहनच्या कार्यक्रमात भव्य आतषबाजी, रामलीला व रामदरबारचा देखावा, संगीत व नृत्याचे सादरीकरण करण्यात आले.सर्वप्रथम आमदार अग्रवाल यांच्या हस्ते रामचंद्र व हनुमानाची पूजा करण्यात आली व त्यांनतर बाण चालवून रावणदहन करण्यात आले.संचालन व आभार महासचिव अपूर्व अग्रवाल यांनी मानले. कार्यक्रमाला उमा गोपालदास अग्रवाल, गोंदिया-भंडारा युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष प्रफुल अग्रवाल, राकेश ठाकूर, भागवत मेश्राम, क्रांती जायस्वाल, व्यंकट पाथरू, देवा रूसे, विमल नागपूरे, शेखर पटेल, सिमा मडावी, अर्जुन नागपूरे, जगदीश मिश्रा, संदीप रहांगडाले, आलोक मोहंती, राकेश जायस्वाल, सुशील शर्मा, राजू तिवारी, देवेंद्र अग्रवाल, मनिष अग्रवाल, दीपल अग्रवाल, दीपक मालगुजार, छाया मेश्राम, मनजीतसिंग गुलाटी, राजेश चौरसिया यांच्यासह मोठ्या संख्येत नागरीक उपस्थित होते.