पुलाच्या कठड्यावर ट्रक : कोहमारा ते वडसा राज्य मार्गावर असलेल्या बाराभाटी येथील पूलावर ट्रकचे चाक फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. परिणामी सदर ट्रक पुलाच्या कठड्यावर असे गेले होते. ट्रक चालकांने ट्रक बंद केल्यामुळे ट्रक तिथेच अडकून राहला.
पुलाच्या कठड्यावर ट्रक :
By admin | Updated: June 1, 2017 01:03 IST