शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

देवलगावजवळ ट्रकची दुचाकीला धडक; दोन गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:34 IST

नरेंद्र पेटकुले हा आपला भाचा रोहित लेनगुरे (रा. चापटी) याला काका मनोहर पेटकुले यांच्याकडे शनिवारी (दि.१४) पोहोचवून रविवारी (दि.१५) ...

नरेंद्र पेटकुले हा आपला भाचा रोहित लेनगुरे (रा. चापटी) याला काका मनोहर पेटकुले यांच्याकडे शनिवारी (दि.१४) पोहोचवून रविवारी (दि.१५) संदीप पेटकुले यांची दुचाकी (क्र. एमएच ३५ झेड ५२०२) घेऊन स्वगावी परसोडी रयत येथे परत जात होता. देवलगाव येथील राज्यमार्ग कोहमारा-अर्जुनी-मोरगाव वरील नत्थूजी पुस्तोडे आश्रमशाळेजवळ कोहमाराकडून अर्जुनी-मोरगावकडे भरधाव वेगात जात असलेल्या ट्रकने (क्र. यूपी१३-एपी १०४२) दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात नरेंद्र पेटकुले हा गंभीर जखमी झाला. अपघात एवढा जबर होता की राजनांदगाव येथील सुखीराम पंधरे हा ट्रकमध्ये प्रवास करीत असल्याने ट्रकच्या केबिनमध्ये फसून गंभीर जखमी झाला.

घटनास्थळी आलेल्या नवेगावबांध पोलिसांनी त्याची कशीबशी सुटका केली व दोन्ही गंभीर जखमींना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून प्राथमिक उपचारानंतर गोंदियाला जिल्हा केटीएस सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. ट्रकचालकावर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.