शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांचा विजय हीच शहिदांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 22:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्रात गोंडगोवारी जमात अस्तित्वात नाही. अनुसूचीमध्ये गोवारी हेच गोंडगोवारी आहेत. ही बाब काही आदिवासी नेत्यांच्या दबावामुळे शासन स्वीकारायला तयार नाही. गोवारी जमातीतील गैरआदिवासी दर्शवून त्यांचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय छळ केला जात आहे. आपल्या हक्कासाठी शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा. ११४ शहिदांच्या रक्ताला न्याय ...

ठळक मुद्देराजकुमार बडोले : खिल्या-मुठ्या येथे गोवारी बांधवांचा कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्रात गोंडगोवारी जमात अस्तित्वात नाही. अनुसूचीमध्ये गोवारी हेच गोंडगोवारी आहेत. ही बाब काही आदिवासी नेत्यांच्या दबावामुळे शासन स्वीकारायला तयार नाही. गोवारी जमातीतील गैरआदिवासी दर्शवून त्यांचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय छळ केला जात आहे. आपल्या हक्कासाठी शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा. ११४ शहिदांच्या रक्ताला न्याय मिळवून देण्यासाठी मतभेद विसरून एक व्हा. आपला सर्वांचा विजय हीच शहिदांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.खिल्या-मुठ्या येथे गोवारी बांधवांच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी नगराध्यक्ष, नगरसेवक व पालकमंत्री यांनी खिल्या-मुठ्या देवस्थानाकरिता जागा देण्याचे आश्वासन दिले. उद्घाटन नगराध्यक्ष अशोक इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी गोवारी समाज संघटनेचे अध्यक्ष माधव चचाणे होते. दीप प्रज्ज्वलन पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. पाहुणे म्हणून म्हणून भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, न.प. बांधकाम सभापती घनशाम पानतावणे, अमृत इंगळे, नगरसेवक सचिन शेंडे, गुलाब नेवारे, का.ज. गजबे, डी.टी. चौधरी, गोविंद शेंडे, नरेश चौधरी, विनायक शर्मा, शेखर कोहळे, सुशील राऊत, मधू नेवारे, शीला नेवारे उपस्थित हते.संचालन सी.ए. आंबेडारे यांनी केले. आभार ज्ञानेश्वर राऊत यांनी मानले. कार्यक्रमासाठी रमेश नेवारे, मोतीराम नेवारे, राधेशाम कोहळे, पवन काळसर्पे, मोहन शहारे, श्याम शेंदरे, सी.बी. कावरे, संजू राऊत, शामबाबू चामलाटे, रतिराम राऊत, राजेश नेवारे, राजेश वघारे, खेमचंद राऊत, अनिल शेंदरे यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Rajkumar Badoleराजकुमार बडोले