शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी सोसायटीचे दीड हजार क्विंटल धान सडले

By admin | Updated: September 21, 2015 01:38 IST

एकीकडे जेथे सहकारी सोसायटीच्या माध्यमाने आदिवासी विकास महामंडळाने समर्थन मूल्यावर धानाची खरेदी केली ...

निष्काळजीपणा : आदिवासी विकास महामंडळ जबाबदारसालेकसा : एकीकडे जेथे सहकारी सोसायटीच्या माध्यमाने आदिवासी विकास महामंडळाने समर्थन मूल्यावर धानाची खरेदी केली तर दुसरीकडे उघड्यावर ते धान टाकण्यात आले. धान पावसात ओले होऊन एक हजार ५०० क्विंटल धान सडले. मात्र या घटनेत अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. व्यापाऱ्यांना लाभ व्हावा याच हेतूने जाणीवपूर्वक आदिवासी महामंडळाने धान उघड्यावर ठेवले. हे अप्रत्यक्षपणे व्यापाऱ्यांना लाभ पोहोचविण्याचे षडयंत्रसुद्धा असू शकते, अशी शंका व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खरीप हंगामाचे धान महामंडळाने सालेकसा आदिवासी विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून खरेदी केले होते. परंतु खरेदी करण्यात आलेले धान ठेवण्यासाठी गोदाम नसल्यामुळे ते उघड्यावर ठेवण्यात आले. धानाला ताडपत्रीने झाकण्यात आले होते. परंतु जून महिन्यात आलेला वादळ व पावसामुळे सदर ताडपत्री फाटली. सोसायटीकडून वारंवार नवीन ताडपत्रीची मागणी करण्यात आली. परंतु महामंडळाने याकडे लक्ष दिले नाही. याचाच परिणाम म्हणून जुलै महिन्यापासून आतापर्यंत आलेल्या पावसात सदर धान पूर्णपणे ओले होऊन सडले. ही बाब माहीत होताच खरेदी केलेल्या धानाची उचल करण्यासाठी व्यापाऱ्यांचे ट्रक सोसायटीमध्ये लावण्यात आले. सोसायटीचे अध्यक्ष व संचालकांनी सोसायटीमध्ये पोहोचून सडलेल्या धानाचे निरीक्षण केले. महामंडळाद्वारे खरेदी करण्यात आलेल्या एक हजार ५०० क्विंटल धान पूर्णपणे सडला. हे धान २० लाख रूपयांच्या घरात असल्याचे सांगितले जाते. (प्रतिनिधी)