शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

७५ किलोमीटरच्या रस्त्यांवर मिळणार वृक्षछाया

By admin | Updated: September 21, 2016 00:25 IST

जिल्ह्याला नैसर्गिक सौंदर्याची देण मिळाली आहे. त्यात आता आणखी भर पडत आहे ती रस्त्याच्या दुतर्फा लागत असलेल्या वृक्षांची.

रोहयोतून लागवड प्रगतीपथावर : सद्यस्थितीत ४७२ कामांवर मजुरांची उपस्थितीमनोज ताजने  गोंदियाजिल्ह्याला नैसर्गिक सौंदर्याची देण मिळाली आहे. त्यात आता आणखी भर पडत आहे ती रस्त्याच्या दुतर्फा लागत असलेल्या वृक्षांची. त्यामुळे प्रवासादरम्यान उन्हाळ्यात रूक्ष वाटणारे रस्ते आता आल्हाददायक वातावरणासह शितल छाया देतील. त्यासाठी यावर्षी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून ७५.५ किलोमीटरच्या रस्त्यांवर ७५ हजार ५०० रोपटे लावले जात आहेत.राज्यात २ कोटी वृक्षलागवडीच्या उद्दीष्टानुसार यावर्षी १ जुलै रोजी विविध यंत्रणांकडून जिल्ह्यात १० लाखांपेक्षा जास्त झाडे लावण्यात आली. यासोबतच रहदारीच्या रस्त्यालगत झाडे लावण्याचे आव्हानात्मक काम महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी प्रत्येक तालुकानिहाय कोणत्या मार्गावर किती वृक्षलागवड करायची याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले. त्यात सर्वाधिक रस्ते तिरोडा आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यातील निवडण्यात आले आहेत. मात्र सालेकसा तालुक्यात या उपक्रमांतर्गत एकाही रस्त्याची निवड करण्यात आलेली नाही. आतापर्यंत ७५ हजार ५०० पैकी ५१ हजार ५०० रोपट्यांची लागवड पूर्ण झाली आहे. उर्वरित वृक्षलागवड लवकरच पूर्ण केली जाणार आहे.सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे झाडांना पुरेसे पाणी मिळून ती झपाट्याने वाढत आहेत. मात्र पुढील काळात त्या झाडांना जगविण्याचे आव्हान कायम राहणार आहे. त्यासाठी नियोजन केले जात आहे. ही सर्व झाडे जगल्यास काही वर्षातच रस्त्याच्या दुतर्फा लागलेल्या झाडांच्या शितल छायेतून मार्गक्रमण करणाऱ्यांचा प्रवास अधिक सुकर होणार आहे.