शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

मुंडीकोटा प्राथमिक आरोग्य केंद्राचा कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2016 01:51 IST

तिरोडा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसह इतर क्षेत्राचा कायापालट करण्याचा वसा अदानी पॉवर प्लाँटच्या व्यवस्थापनाने घेतला आहे.

 नाशिक : वणी येथील सप्तशृंग गडावरून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार करणाऱ्या निफाड तालुक्यातील संतोष मुकुंद घोटेकर (२६, रा़ मुखेड) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश ऊर्मिला फलके - जोशी यांनी गुरुवारी (दि़२०) दहा वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास आणखी दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़ या प्रकरणी मार्च २०१५ मध्ये पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़सोळावर्षीय अल्पवयीन मुलीचे मार्च २०१५ मध्ये आईसोबत भांडण झाल्याने ती आपल्या सावत्र भावाकडे सप्तशृंग गडावर गेली़ तेथून आरोपी संतोष घोटेकर याने या मुलीचे अपहरण करून तिला सटाणा तालुक्यातील ब्राह्मणगावला पळवून नेले़ तेथील एका मळ्यात नेल्यानंतर तिच्या मोबाइलचे सीमकार्ड फेकून देऊन दमबाजी करून तीन महिने तिच्यावर अत्याचार केला़ या कालावधीत विवाहित असल्याची बाबही घोटेकरने मुलीपासून लपवून ठेवली़, तर तिच्या सावत्र भावाने आपली बहीण बेपत्ता झाल्याची फिर्याद सप्तशृंगगड पोलीस चौकीत दिली होती़ या खटल्यात सरकारी वकील दीपशिखा भिडे-भांड यांनी सहा साक्षीदार तपासून घोटेकरविरोधात सबळ पुरावे सादर केले़ या पुराव्यानुसार न्यायाधीश फलके यांनी बलात्काराच्या गुन्ह्णात दहा वर्षे सक्तमजुरी, दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन वर्षे सक्तमजुरी, भादंवि कलम ३६३ व ३६६ अन्वये प्रत्येकी तीन वर्षे सक्तमजुरी पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़ तसेच २० हजार रुपये दंडातील पंधरा हजार रुपये पीडित मुलीस देण्याचे आदेश दिले़ (प्रतिनिधी)