शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेगाडीची प्रतिक्षा रेल्वे रुळावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 12:42 IST

गोंदिया-चंद्रपूर रेल्वेमार्गावर सडक अर्जुनी तालुक्यातील खोडशिवनी या गावाला रेल्वे स्थानक नसल्याने येथील प्रवाशांना रेल्वेरुळालगत झाडांचा आधार घेत, उन पाऊस सहन करीत उघड्यावरच बसून रहावे लागते आहे.

ठळक मुद्देपानटपरीवर होते तिकीटविक्रीदररोज धावतात १० ते १२ प्रवासी गाड्यारेल्वे स्थानक नसल्याने प्रचंड गैरसोय

बबलू मारवाडेआॅनलाईन लोकमतगोंदिया: गोंदिया-चंद्रपूर रेल्वेमार्गावर सडक अर्जुनी तालुक्यातील खोडशिवनी या गावाला रेल्वे स्थानक नसल्याने येथील प्रवाशांना रेल्वेरुळालगत झाडांचा आधार घेत, उन पाऊस सहन करीत उघड्यावरच बसून रहावे लागते आहे. काही प्रवासी ही प्रतिक्षा रेल्वे रुळावरच बसून करत असल्याचेही दृश्य येथे पहायला मिळते.या मार्गावरून दररोज किमान १० ते १२ प्रवासी गाड्या धावतात. मात्र खोडशिवनीला रेल्वे स्थानकच नाही, फक्त रेल्वे सिग्नलची एकमेव केबिन आहे. या ठिकाणी रेल्वे विभागातील कुठलाही कर्मचारी नियुक्त केलेला नाही. त्यामुळे येथे प्रवाशांना तिकिटाची विक्री चक्क एका पानटपरीवरून केली जाते. या टपरीवर असलेली महिलाच प्रवाशांना त्यांच्या नियोजित स्थानकांची तिकिटे विकते.खोडशिवनी हे गाव तसे नवीन नाही. ते स्वातंत्र् योत्तर काळातले असले तरी आता त्याला किमान ५० ते ६० वर्षांचा इतिहास आहे. या गावाला एक लहानसे रेल्वे स्थानक मिळावे अशी येथील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासी