शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

तिरोडा एसडीओंकडून नाहक दिला जातोय त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2016 00:21 IST

स्थानिक शहरालगत असणाऱ्या पेट्रोल पंपावर उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी सात ट्रक पकडून तहसील कार्यालयात जमा केले.

ट्रकमालकांचा आरोप : रॉयल्टी असूनही कारवाईतिरोडा : स्थानिक शहरालगत असणाऱ्या पेट्रोल पंपावर उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी सात ट्रक पकडून तहसील कार्यालयात जमा केले. मात्र त्यांच्याकडे नागपूरची रॉयल्टी असतानाही एसडिओ यांच्याकडून नाहक त्रास देण्यात आल्याचा आरोप ट्रक मालकांनी केला आहे.तहसीलदार रविंद्र चव्हाण यांनी रॉयल्टी खरी की खोटी याची चौकशी करण्यासाठी जिल्हा खनिकर्म अधिकारी नागपूर यांना पत्र लिहून चौकशी केली. त्यानंतर रॉयल्टी खरी असल्याचे आढळले. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाई मागे घेतली.या प्रकरणात आम्हाला विनाकारण त्रास देत असल्याचा आरोप पद्माकर पोहरे नागपूर, रुपेश गुरनुले यांनी लोकमतजवळ व्यक्त केला. त्याचे मते प्रत्येक रॉयल्टीवर स्वाक्षरी नसते, क्रमांक आहे. त्यामुळे आम्हा व्यवसायिकांना अधिकाऱ्यांनी त्रास देऊ नये. तसेच उभ्या असलेल्या गाड्या पकडण्याचा अधिकार त्यांना नसून मालक, चालक असताना कागदपत्राची तपासणी करून परस्पर घेऊन जाणे योग्य नाही असे मत व्यक्त केले.(तालुका प्रतिनिधी)