शहरं
Join us  
Trending Stories
1
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
2
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
3
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
4
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
5
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
6
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
7
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
8
इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
9
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
10
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
11
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 
12
राज्याचा दर्जा न दिल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार; फारुक अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला इशारा
13
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
14
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
15
डोईवर विठुमाऊली अन् वारकऱ्यांसह फुगडी; पंढरीच्या वारीतून मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ
16
"रावणाच्या तारखा माझ्यापेक्षा जास्त...", जयदीप अहलावतने दिला 'रामायण'ला नकार
17
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
18
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
19
Iran Israel War: इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
20
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले

गोवर्धन पूजेची परंपरा आजही कायम

By admin | Updated: November 1, 2016 01:09 IST

दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे गायगोधन. या दिवशी लोक मोठ्या आस्थेने गोवर्धन पूजा करतात.

बाराभाटी : दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे गायगोधन. या दिवशी लोक मोठ्या आस्थेने गोवर्धन पूजा करतात. लोककलेची संस्कृती आणि आस्थेने दर्शन यावर्षीही गोवर्धन पुजेच्या निमित्ताने ग्रामीण भागात पहायला मिळाले. ही पूजा ग्रामीण भागात प्रामुख्याने केली जाते. या पूजेला सर्व गावातले गोमाता, गाय, बैलांचे शेण गोळा करून गावातील आकरावर मध्यभागी जमा होतात. या शेणामध्ये जीवंत कोंबडीचे पिल्लू ठेवले जाते. त्यानंतर मातीचे बैल, गाय, म्हैस, शेळी प्राणी तयार करून गोवर्धन पूजेच्या ठिकाणी एकत्र करतात. नंतर भूत गांजा नावाचे गवत वनस्पती ठेवतात. सायंकाळच्या सुमारास सर्व गावकरी गावातील गुरे-ढोरे त्या शेण, गवतावरून नेताना शेण (गोवर्धन) पूजन केली जाते. यावरून सर्व गुरे हाकलली जातात. सांस्कृतिक लोककला प्रकार दंडार नृत्य या ठिकाणी सादर केले जाते. यातून मनोरंजनाबरोबर प्रबोधन केले जाते. याच्या ओळी, गाण, गीत यामध्ये कथा, पथनाट्य सादर केली जातात. अशाच प्रकारे सर्व ग्रामीण भागामध्ये गोवर्धन पूजेची परंपरा असते. या दिवसापासून खेड्यापाड्यामध्ये मंडई या कार्यक्रमाचे आयोजनाला सुरूवात होते. यादरम्यान नाटकाचे आयोजन केले जाते. दंडारीचे आयोजन केले जाते, एक सामाजिक संकल्प बांधून एकोपा निर्माण करणे हा महत्वाचा भाग आहे. हीच समाज संस्थेची खरी संपत्ती समजली जाते. यावर्षी शेतकरी चिंताग्रस्त आहे, धानाला भाव नाही, धान पिक चांगले नाही, दुष्काळ असल्याने शेतकऱ्यांमध्ये फारसा उत्साह नसला तरी या सणाची परंपरा यावर्षीही कायम होती. गोंदियात शहरालगत गोविंदपूर, छोटा गोंदिया परिसरात गायगोधनादरम्यान हेल्यांची स्पर्धा झाली.