शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शाळाबाह्य मुलांसाठी शिक्षकांची तळमळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 22:06 IST

एकही मुल शाळाबाह्य व शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने शिक्षणाचा हक्क कायदा लागू केला आहे. याचतंर्गत तालुक्यातील ठाणा येथील जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले.

ठळक मुद्देजि.प.ठाणा शाळेची दखल : शिक्षणापासून वंचित दोन मुलींना शाळेत प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : एकही मुल शाळाबाह्य व शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने शिक्षणाचा हक्क कायदा लागू केला आहे. याचतंर्गत तालुक्यातील ठाणा येथील जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले.जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा ठाणा येथील मुख्याध्यापक नरेंद्र बिसेन, शिक्षक कुवरलाल कारंजेकर, शशीकला प्रधान, मनिष शरणागत, गौरीशंकर पटले, गीता साठवणे, वैशाली बंसुले, अनिता मानकर व गटसाधन केंद्रातील भुमेश कटरे, वश्ष्ठि खोब्रागडे, सुनील बोपचे, उर्मिला वैद्य, शारदा जिभकाटे, हेमकांता कटरे, केंद्रप्रमुख हरदुले या शिक्षकांनी शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोध मोहीम परिसरात सुरू केली होती. या दरम्यान पालकांच्या मजुरी व्यवसायाने स्थलांतरीत वास्तव्याने शाळा बाह्य ठरलेली मुले आढळली. स्थलांतरीत असलेले रवि सोनवाने हे कुटुंबासह वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्याला राहत असून आपल्या उपजिविकेला प्रथम प्राधान्य देताना आढळले. परंतु त्यांची मुलगी दिपीका आणि दिव्या या दोघेही शिक्षणापासून वंचित होत्या. मुलींची शिक्षणाची आवड असताना मात्र त्या शिक्षण घेण्यासाठी शाळेची पायरी ओलांडली नव्हती.शासनाच्या शैक्षणिक धोरणाची दखल घेत या दोन्ही मुलीना शाळेत प्रवेश देण्यात आला.त्यांनी प्रथमच पाहिली शाळाकुटुंबाच्या उदरनिर्वाह करीत सतत मिळेल त्या मजुरी करिता स्थलांतरण करावे लागत असल्याने मुलांच्या भविष्याचा आणि शिक्षणाचा अंदाज आला नाही. मात्र शिक्षकांच्या पुढाकारामुळे दोन्ही बहिणी शाळेत दाखल झाल्याने त्यांना शिक्षणाची संधी मिळाल्याची प्रतिक्रिया वडील रवि सोनवाने यांनी दिली. तर मुलींनी आई-वडील यांच्या शिवाय आश्रय नसल्याने शिक्षणाची ओढ असताना त्यापासून वंचित राहावे लागत असल्याचे सांगितले.