शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

टिप्परच्या धडकेत एक जण जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 21:48 IST

मोटारसायकलला टिप्परने दिलेल्या धडकेत एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी (दि.२७) रोजी सकाळी ७.३० वाजता दरम्यान शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाजवळ घडली.

ठळक मुद्देमोटारसायकलला टिप्परने दिलेल्या धडकेत एक जण ठार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मोटारसायकलला टिप्परने दिलेल्या धडकेत एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी (दि.२७) रोजी सकाळी ७.३० वाजता दरम्यान शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाजवळ घडली. लक्ष्मीनरायण बाबुलाल रंगारी (५४) रा. शास्त्रीवॉर्ड गोंदिया असे अपघातील मृत व्यक्तीचे नाव आहे. ते मनोहर चौकातील एका सहकाºयाला घेऊन जात असताना टिप्पर क्र. एमएच ३५ के. ३६६८ च्या चालकाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेसंदर्भात टिप्पर चालकावर गोंदिया ग्रामीण पोलिसांनी भादंविच्या कलम २७९, ३३८, ३०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.