शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

नेत्रदान जनजागृती पोस्टाद्वारे

By admin | Updated: June 27, 2015 02:27 IST

लोकमत बाल विकास मंच, केटीएस रूग्णालयाचे नेत्रदान विभाग व मृणाल कोचिंग क्लॉस यांच्या संयुक्त विद्यमाने २८ जून रोजी नेत्रदान जनजागृती पोस्टाद्वारे ...

गोंदिया : लोकमत बाल विकास मंच, केटीएस रूग्णालयाचे नेत्रदान विभाग व मृणाल कोचिंग क्लॉस यांच्या संयुक्त विद्यमाने २८ जून रोजी नेत्रदान जनजागृती पोस्टाद्वारे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी नावनोंदणी १७ ते २५ जूनदरम्यान सकाळी १० ते १२ वाजतापर्यंत लोकमत जिल्हा कार्यालय गोंदिया येथे करण्यात येणार आहे.नेत्रदान जनजागृती पोस्टाद्वारे हा अभिनव उपक्रम असून आगळ्यावेगळ्या पद्धतीने नेत्रबाबत जनजागृती करण्यात येत आहे. यात स्पर्धकांना पोस्टकार्ड पत्र स्पर्धास्थळी पुरविण्यात येणार आहेत. या पोस्टकार्डमध्ये त्यांना सुवाच्च अक्षरात नेत्रदानाविषयी उत्तम संदेश लिहावयाचे आहे. त्या पत्रात स्पर्धकाला त्याच्या एखाद्या नातलगाचा पत्ता लिहून स्पर्धास्थळी जमा करावयाचे आहे.ही स्पर्धा दोन गटात होणार असून पहिल्या गटातील स्पर्धकांची वय ८ ते १५ व दुसऱ्या गटातील स्पर्धकांची वय १५ वर्षांपेक्षा अधिक, अशी राहणार आहे. दोन्ही गटात सर्वोत्कृष्ट संदेश असणाऱ्या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या पत्रांची निवड करण्यात येईल. तसेच दोन्ही गट मिळून उत्कृष्ट १० संदेश असलेल्या पत्रांचीसुद्धा निवड केली जाईल. प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी लोकमत बाल विकास मंचचे जिल्हा संयोजक श्रीकांत पिल्लेवार (९८२३१८२३६७) यांच्याशी सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजतापर्यंत संपर्क साधावा. (प्रतिनिधी)