शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

तीन लाखांचा माल जप्त

By admin | Updated: August 29, 2016 00:07 IST

गडचिरोली व चंद्रपूर येथे दारूबंदी असतानाही मध्यप्रदेशातील दारू गोंदिया मार्गे गडचिरोली व गोंदिया येथे ...

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : मध्य प्रदेशातील दारू येते जिल्ह्यातगोंदिया : गडचिरोली व चंद्रपूर येथे दारूबंदी असतानाही मध्यप्रदेशातील दारू गोंदिया मार्गे गडचिरोली व गोंदिया येथे आणली जात असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हि दारू पकडली. स्थागुशाच्या पथकाने तीन कारवायांत दारूसह तीन लाखांचा माल जप्त केला आहे. यामध्ये पहिल्या कारवाईत, ११ आॅगस्ट रोजी निशांत ऊर्फ भुऱ्या ईश्वरदास डोंगरे (३५,रा.कुंभारेनगर) हा पाच हजार ५०० रूपये किमतीचे इंपेरियल ब्ल्यूचे ४४ पव्वे घेऊन जात असताना पथकाने त्याला जयस्तंभ चौकात पकडले. दुसऱ्या कारवाईत, २४ आॅगस्ट रोजी पाटेकुर्रा ते डव्वा दरम्यान बंशी किसनचंद चांदवानी (५०,रा.यादव चौक,गोंदिया) याला अटक करण्यात आली. बंशी चारचाकी वाहन क्रमांक एमएच ३१/एएच १८५ मध्ये आॅफीसर चॉईसचे १६८ पव्वे व इम्पेरियल ब्ल्यूचे ९० पव्वे टाकून वाहतुक करीत होता. पोलिसांनी वाहन व दारू असा एक लाख २३ हजार ५४० रुपयांचा माल जप्त केला आहे. तर तिसऱ्या कारवाईत, २६ आॅगस्ट रोजी मरारटोलीच्या रेल्वे फाटकाजवळ पथकाने अमर उर्फ काली रिजूमल मुलचंदानी (३१,रा.माताटोली ) व राकेश राजेंद्रलाल पिपलेवार (२९,रा.बसस्टॉप चौक, खमारी) यांना पकडले. दोघे चारचाकी वाहन क्रमांक एमएच ३५/एम ४६० मध्ये जेट व्हिसकीच्या २१ हजार २४० रूपयांच्या ७२ बॉटल विना परवाना वाहून नेत होते. या तिन्ही कारवायांत पथकाने तीन लाख २८० रुपयांचा माल जप्त केला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक जयराज रनवरे, हवालदार अर्जुन कावळे, अजय सव्वालाखे, धनंजय शेंडे, जय शहारे, विनय शेंडे यांनी पार पाडली. (तालुका प्रतिनिधी)