शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

तीन पेटी दारूसह अटक

By admin | Updated: March 6, 2017 00:49 IST

रावणवाडी जवळ गोंदिया-बालाघाट रस्त्यावर वर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने नाकाबंदी करून अवैधरित्या देशी दारूची मोटर सायकलने वाहतूक करणाऱ्या एकास अटक केली.

विशेष पथकाची कारवाई: १९ हजाराचा माल जप्तगोंदिया : रावणवाडी जवळ गोंदिया-बालाघाट रस्त्यावर वर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने नाकाबंदी करून अवैधरित्या देशी दारूची मोटर सायकलने वाहतूक करणाऱ्या एकास अटक केली. ही कारवाई शनिवारी सायंकाळी ७.१५ वाजता दरम्यान करण्यात आली. मोटारसायकल एमएच३५/वाय-५८२८ या सायकलवर आरोपी मुन्नालाल शंकर मेश्राम (३७) रा. सतोना हा तीन पेटीत १८० मिलीचे १४४ देशी दारुचे पव्वे किंमत ७ हजार २०० रुपयाचा माल घेऊन जात असताना पकडण्यात आले. पकडण्यात आलेल्या मोटारसायकलची किंमत १२ हजार रुपये सांगितली जाते. १९ हजार २०० रुपयाचा एकूण माल जप्त करण्यात आला. आरोपी विरूध्द रावणवाडी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) ७७(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)अवैध दारुविक्रेत्यांवर कारवाईजिल्हा पोलिसांनी शनिवारी केलेल्या कारवाईत अवैध दारू विक्रेत्यांकडून दारु जप्त केली. गोंदिया शहर पोलिसांनी कचरा मोहल्ल्यातील वजीर बसीर शेख (३८) याच्याकडून ७ लिटर हातभट्टीची दारु, जोगलेकर वॉर्ड गोंविदपूर येथील किशोर चुन्नीलाल मौजे (४१) याच्याकडून १० लिटर हाभट्टीची दारु जप्त करण्यात आली. सदर आरोपींकडून मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.