शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या विक्रीप्रकरणी तीन आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2016 00:45 IST

करडी व रोहा येथील दोन इसमांनी एका ३० वर्षीय, दोन मुलांची आई असलेलय विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून

करडी पोलिसांची कामगिरी : आणखी एका आरोपीच्या अटकेची शक्यताकरडी (पालोरा) : करडी व रोहा येथील दोन इसमांनी एका ३० वर्षीय, दोन मुलांची आई असलेलय विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून जळगाव येथील चार जणांसोबत ७० हजारात विक्रीचा सौदा केला. सौद्यातील ५० हजारांची रक्कम देतो म्हणून आरोपींनी आळीपाळीने बलात्कार केल्याची तक्रार फिर्यादी महिलेने करडी पोलिसात दिल्या प्रकरणी शोध पथकाने माडगी व देव्हाडी येथून १९ सप्टेंबर रोजी राजू खंडरे रा.करडी व अशोक गायधने रा.रोहा तसेच सौद्यातील प्रकाश पाचोळे रा.आंबाडी (सिल्ली) यांना अटक केली. आणखी एका आरोपीला अटक होण्याची शक्यता आहे.जिल्हा गोंदियातील देवरी तालुक्यातील चिचगड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ककोडी येथील दोन मुलांची आई असलेल्या गरीब महिलेच्या पतीचा ५ वर्षापूर्वी मृत्यू झाला. गावातच एकाकी जीवन जगत असताना ती भंडारा तालुक्यातील कारधा येथील मावशीच्या गावी यायची. दरम्यान तिची ओळख सिल्ली येथील प्रकाश पाचोळे सोबत झाली. त्यांचे माध्यमातून करडी रोहा येथील राजू खंडरे व अशोक गायधने यांचेशी ओळख झाली. दहा ते पंधरा दिवसांपूर्वी ती मावशीच्या गावी कारधा येथे आली होती. त्या दरम्यान दोन्ही आरोपींनी तिला लग्नाचे आमिष दाखवून जळगाव येथील चार इसमांसोबत तिचा ७० हजारात विक्रीचा सौदा केला होता. लग्नाची गोष्ट पक्की झाल्याचे तिला सांगण्यात आले होते.दोन्ही आरोपींनी तिला सौद्यातील ५० हजार रुपये देतो, म्हणून कारध्यावरून सायंकाळच्या सुमारास दुचाकीने करडी गावी आणले. तिला पाहून यांच्यातील सैतान जागा झाला. बहाणा करून त्यांनी तिला करडी वरून देव्हाडा ते साकोली मार्गाने मोहगाव ते निलज बुज. दरम्यान पांदन रस्त्याला नेवून रात्री ८.३० वाजताचे दरम्यान तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. प्रकरणी करडी पोलिसात सदर महिलेने दि. १७ सप्टेंबर रोजी तक्रार केली. कलम ३७६ (२), (ड) भादंवी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.