शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ नक्षलवाद्यांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 21:40 IST

केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नागनडोह जंगलात बुधवारी पोलीस व नक्षल चकमकी संदर्भात १५ नक्षलवाद्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नागनडोह जंगलात बुधवारी पोलीस व नक्षल चकमकी संदर्भात १५ नक्षलवाद्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीमध्ये जगदीश टेकाम, राजा मडावी, बलराज, राकेश, सुखदेव, रामदास हलामी, आझाद, स्वरुपा, वंदना, शिल्पा, महेश, विजू व इतर तीन अशा १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया नागणडोह जंगलात बुधवारच्या सकाळी ६.३० वाजता पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एक नक्षलवादी जखमी झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांना यमसदनी पाठविल्यामुळे गडचिरोलीत धास्तावलेले नक्षलवादी गोंदिया जिल्ह्यात आले होते. १५ नक्षलवाद्यांनी ससी-६० च्या तीन पार्ट्यांवर गोळीबार केला. तर पोलिसांनीही नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी जंगलाच्या दिशेने फरार झाले. गडचिरोली जिल्ह्यात ३७ नक्षलवाद्यांचा खात्मा केल्यामुळे आपल्या बचावासाठी गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी गोंदिया जिल्ह्यात आल्याची माहिती आहे. सदर नक्षलवाद्यांविरूद्ध केशोरी पोलिसांनी भादंविच्या कलम ३०७, ३५३, १४३, १४७, १४८, १४९, सहकलम भारतीय हत्यार कायदा ३, २५, २७, बेकायदेशिर हालचाली प्रतिबंधात्मक कायदा कलम १६, २०, २३ सहकलम ३७ (१), १३५ महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी