शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ करतात २५ वर्षापासून लोकजागृतीचे कार्य

By admin | Updated: November 7, 2016 00:23 IST

गावागावात आता दिवाळीनंतर मंडई जत्रा यांचे आयोजन होत आहेत. अशाच कार्यक्रमाचे आयोजन ग्राम लोहारा (तिरखेडी) येथील लोककलावंत शाहीर भाऊराव बावणे हे आपल्या संचासह करीत आहेत.

मनोरंजन ग्रामस्थांचे : भाऊलाल बावणे आणि त्यांचा संच बिजेपार : गावागावात आता दिवाळीनंतर मंडई जत्रा यांचे आयोजन होत आहेत. अशाच कार्यक्रमाचे आयोजन ग्राम लोहारा (तिरखेडी) येथील लोककलावंत शाहीर भाऊराव बावणे हे आपल्या संचासह करीत आहेत. विविध प्रकारचे लोकजागृतीचे कार्यक्रम मागील २५ पेक्षा अधिक वर्षापासून ते करीत आहेत. मंडई जत्रेमध्ये विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम रात्रीच्या वेळी गावकऱ्यांसाठी व आलेल्या पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी ठेवल्या जातात. यात मराठी नाटकाचे प्रयोग, छत्तीसगडी धमाके, दंडार व नृत्य गाण्याचे कार्यक्रम प्रामुख्याने असतात. लोककलावंत शाहीर भाऊराव बावनेकर हे आपल्या संचासह लोकजागृतीचे कार्यक्रम मागील २५ वर्षापासून करीत आहेत. परंतु त्यांना गावचा कलाकार म्हणून फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. तरी ते मोठ्या उत्साहाने मनोरंजनपर जनजागृतीचे कार्यक्रम राबवित आहेत. त्यात पोवाडा, भजन, दंडार यासारख्या माध्यमातून त्यांनी ग्राम स्वच्छता, हागणदारीमुक्त गाव, पर्यावरण व्यसनमुक्ती, स्त्रीभृण हत्या व महिला सक्षमीकरण अशा विविध विषयांवर नकल करुन लोकजागृती करीत आहेत. त्यांचे इतर सहयोगी कलावंतही हौसेने त्यांना साथ देत आहेत. अशाच एका कार्यक्रमाचे सादरीकरण करताना आपल्या साथीदारासह लोहारा गावी त्यांनी कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमाला पाटील नारायण कटरे, सरपंच आर.डी. रहांगडाले, वसंत राणे, रोशनलाल राणे, पोलीस पाटील सुरेश चौधरी, युवराज कटरे आदी उपस्थित होते. सर्वांनी सदर कलावंतांचे मनभरून कौतुक केले. (वार्ताहर)