शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बिरसी विमानतळावरून नियमित उडणार विमाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 05:00 IST

बिरसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ असून लवकरच या विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवेला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे या विमानतळाचे महत्त्व अधिक वाढणार असून या परिसरात रोजगाराच्या नवीन संधी सुध्दा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जिल्हावासीयांच्या दृष्टीने ही आनंदाची बाब आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे सर्व सुविधायुक्त विमानतळ असल्याने या ठिकाणी पायलट प्रशिक्षण केंद्र आहे.

ठळक मुद्देवर्षभर सुरू राहणार पायलट प्रशिक्षण केंद्र : सहा प्रशिक्षक विमाने, १४ वर्षांपासून सुरू आहे प्रशिक्षण केंद्र

विजेंद्र मेश्रामलोकमत न्यूज नेटवर्कखातीया : गोंदिया तालुक्यातील बिरसी येथील विमानतळावर पायलट प्रशिक्षण केंद्र असून या विमानतळावर केवळ हिवाळ्याच्या चार महिनेच पायलट प्रशिक्षण दिले जात होते. मात्र आता या विमानतळावरून वर्षभर पायलटला प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे आता नियमित छोटी विमाने उडत असल्याचे दृश्य जिल्हावासीयांना पाहायला मिळणार आहे. बिरसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ असून लवकरच या विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवेला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे या विमानतळाचे महत्त्व अधिक वाढणार असून या परिसरात रोजगाराच्या नवीन संधी सुध्दा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जिल्हावासीयांच्या दृष्टीने ही आनंदाची बाब आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे सर्व सुविधायुक्त विमानतळ असल्याने या ठिकाणी पायलट प्रशिक्षण केंद्र आहे. त्यामुळे २००७ पासून या विमानतळावर उत्तर प्रदेशातील इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डान अकॅडमी रायबरेलीचे प्रशिक्षक पायलट प्रशिक्षण केंद्र आहे. मात्र पूर्वी बिरसी विमानतळावरून केवळ हिवाळ्याच्या चार महिन्यांच्या कालावधीतच प्रशिक्षण केंद्र सुरू राहत होते. हिवाळ्यात रायबरेली येथे धुक्याची समस्या राहत असल्याने पायलटला प्रशिक्षण घेण्यास अडचण निर्माण होत होती. त्यामुळेच या कालावधीत बिरसी येथील विमानतळावर प्रशिक्षण दिले जात होते. मात्र या वर्षीपासून आता बिरसी विमानतळावरूनच वर्षभर पायलटला प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डान अकॅडमी रायबरेलीचे प्रशिक्षक पायलट प्रशिक्षण केंद्राचे संचालक कृष्णेंदु गुप्ता यांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

२०० पेक्षा अधिक पायलटने घेतले प्रशिक्षण 

- बिरसी येथे इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डान अकॅडमी रायबरेलीचे पायलट प्रशिक्षण केंद्र असून आतापर्यंत या पायलट प्रशिक्षण केंद्रातून आतापर्यंत २०० हून अधिक पायलट झाले आहे. पायलटला प्रशिक्षण देण्यासाठी येथे सहा लहान प्रशिक्षक विमान उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे अल्पावधीत हे पायलट प्रशिक्षण केंद्र देशात सर्वत्र नावारुपास आले आले आहे. यासाठी बिरसी विमानतळ प्राधिकरणाचे संचालक विनय ताम्रकार व अधिकारी सुध्दा सहकार्य करीत आहे. 

 

टॅग्स :Airportविमानतळpilotवैमानिक