शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

ग्रंथासारखा दुसरा श्रेष्ठ मित्र नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2016 02:15 IST

ग्रंथासारखा दुसरा श्रेष्ठ मित्र नाही. हे नाते लक्षात घेवून युवकांनी आपला जास्तीत जास्त वेळ ग्रंथालयासारख्या ज्ञानमंदिरात घालवावा.

गिरीश गुभरे यांचे मत : युवा सप्ताहानिमित्त ग्रंथ प्रदर्शनाची सांगताचिचगड : ग्रंथासारखा दुसरा श्रेष्ठ मित्र नाही. हे नाते लक्षात घेवून युवकांनी आपला जास्तीत जास्त वेळ ग्रंथालयासारख्या ज्ञानमंदिरात घालवावा. थोरामोठ्यांच्या चरित्रांसह स्पर्धा परीक्षांच्या पुस्ताकांचे वाचन करावे, असे विचार आयडीबीआय बँकेचे व्यवस्थापक गिरीश गुबरे यांनी व्यक्त केले.युवा सप्ताहानिमित्त बुधवारी जिजामाता सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने शिक्षण महर्षी बापूसाहेब लाखणीकर जन्मशताब्दी वर्षानिमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मार्गदर्शन करीत होते.अध्यक्षस्थानी शैलेश जैन होते. अतिथी म्हणून के.बी. देशकर, देशकर, डोंगरे, नीलकंठ सलामे, आनंदराव फुलसुंगे, रामेश्वर सिडाम, राजकुमार ढेंगे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन जितेंद्र रहांगडाले यांनी तर प्रास्ताविक सुरेश गिऱ्हेपुंजे यांनी केले. आभार सुजाता डोंगरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी ग्रंथपाल वनिता निखाडे, प्रिया कटकवार, गिरीश राऊत, फारूक शेख, जयेंद्र राऊत, शिद्दिक शेख आदी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)