शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्या रोखण्यासाठी गावात समित्याच नाही

By admin | Updated: December 9, 2015 02:14 IST

महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात करीत असून त्या रोखण्यासाठी गृह विभाग मंत्रालय मुबई

शेतकरी आत्महत्या : जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राला केराची टोपलीहुपराज जमईवार परसवाडामहाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात करीत असून त्या रोखण्यासाठी गृह विभाग मंत्रालय मुबई यांच्या पत्रानुसार (बी.न्ही.पी./ प्र.क्र.१८८/पोल-८ दि.१८ जून २०१५) जिल्हाधिकारी गोंदिया यांना पत्र पाठविण्यात आले. त्या पत्रात प्रत्येक गावात आत्महत्या रोखण्यासाठी एक समिती गठित करायला हवी होती. परंतु जिल्ह्यात एकही समिती गठित करण्यात आलेली नाही.जिल्हाधिकारी डॉ. विजयकुमार सूर्यवंशी यांनी संबंधित ग्रामपंचायतींना हे पत्र पाठविले. परंतु या पत्राला जिल्ह्यातील ग्राम पंचायतींनी केराची टोपली दाखविली आहे.सदर पत्राची माहिती पोलीस अधीक्षक, कृषी अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. गोंदिया, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, अन्न विभागाला देण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय (दि. १६ आॅक्टोबर २०१५ रोजी क्रं./अका/सअभुअ/काणी२१३८/२०१५) परिपत्रक सर्व ग्रामपंचायतींना देण्यात आले. पोलीस अधीक्षक यांनीही पोलीस स्टेशन अधिकारी यांच्यामार्फत पोलीस पाटील यांना दिली. पण आतापर्यंत समिती गठित करण्यात ग्रामपंचायत अपयशी ठरल्या आहेत. सहा महिन्यांच्या काळ लोटला पण शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या दुर्लक्षपणामुळे समिती गठण थंडबस्त्यात आहे. या समितीतील सरपंच, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष, गटसचिव, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, पोलीस पाटील, कोतवाल, शेतकरी यांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीच्या अंतर्गत दुष्काळी क्षेत्रातील व कर्जदार शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात करीत आहेत. त्यांच्यावर आळा घालणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना करून व गावपातळीवरील १० हजारावरील कर्ज घेणारे शेतकरी थकीत असतील त्यांची यादी गावपातळीवरून कृषी सहायक, तलाठी, गटसचिव, बँक कर्मचारी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, सरपंच यांचे सहकार्य घेऊन तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले. ज्या शेतकऱ्यांना बँक किंवा वित्तीय संस्था नोटीस देऊन तगादा लावून कर्जाची मागणी करीत असेल व शेतकरी नापिकीमुळे देऊ शकत नसेल, त्यांची गावनिहाय यादी व एकूण १ ते १२ मुद्दे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.