शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीग्रस्त ९५० शेतकऱ्यांना अद्याप मदत वाटप नाही

By admin | Updated: September 9, 2014 00:28 IST

गेल्या वर्षात झालेल्या अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. त्यासाठी सरकारच्या वतीने त्यांना मदत जाहीर करण्यात आली होती. पण आता वर्ष लोटले तरीही आतापर्यंत कामठा

खातिया : गेल्या वर्षात झालेल्या अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. त्यासाठी सरकारच्या वतीने त्यांना मदत जाहीर करण्यात आली होती. पण आता वर्ष लोटले तरीही आतापर्यंत कामठा येथील बँक आॅफ इंडियाअंतर्गत खाते उघडले असताना ९५० शेतकऱ्यांना ती मदत मिळालीच नाही. त्यामुळे या बँक अंतर्गत येणारे शेतकरी त्रस्त झाले आहेत. बँकेत गेल्यानंतर येथील कर्मचारी पटवारी कार्यालयात शेतकऱ्यांना पाठवत आहेत. पटवारी कार्यालयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची यादी व त्यांचे खाता नंबर हे ही संबंधित विभागाकडे पाठविण्यात आले आहेत. एक वर्ष होत चालले आहेत. पण शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीकडे कोणाचेही लक्ष नाही. कामठा सर्कलअंतर्गत येणारे गाव खातीया, बिरसी, मोगर्रा, कामठा, पांजरा, झीलमिली, परसवाडा, ईर्री, नवरगाव, छिपीया व परिसरातील अनेक गावाच्या शेतकऱ्यांचे खाते हे कामठा बँक आॅफ इंडिया येथे उघडलेले आहेत. पण आतापर्यंत शेतकऱ्यांना मदतीचे पैसे मिळत नसल्याने ते बँकामध्ये जाऊन जाऊन त्रस्त झाले आहेत. वरील माहिती देताना बिरसी येथील सामाजिक कार्यकर्ते शेतकरी गोविंदसिंह पंडेले यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या मदतीचे रुपये हे गेल्या कित्येक महिन्यांपासून संबंधित विभागाकडे जमा आहेत. पण आतापर्यंत ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही. ही विभागाची लापरवाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतोय.