शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

आकडा वाढला ! जिल्ह्यात 6 बाधितांची पडली भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2022 05:00 IST

अवघ्या राज्यातच आता कोरोना पाय पसरत असून तोच प्रकार जिल्ह्यातही बघावयास मिळत आहे. जिल्ह्यात हळूवार का असेना मात्र बाधित आढळत असून ॲक्टिव्ह रुग्णसंख्या कमी-जास्त होत आहे; मात्र शनिवारी जिल्ह्यात ५ बाधितांची भर पडल्यानंतर रविवारी त्यात वाढ होऊन ६ बाधितांची भर पडली. शिवाय एकाही बाधिताने कोरोनावर मात केली नसल्याने ॲक्टिव्ह रुग्णसंख्या वाढून १५ झाली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  शनिवारी जिल्ह्यात ५ बाधितांची भर पडल्यानंतर रविवारी (दि.१०) बाधितांचा आकडा वाढला असून ६ बाधितांची भर पडली आहे. शिवाय एकाही रुग्णाला सुटी देण्यात आली नसल्याने जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता वाढताना दिसत आहे. रविवारी जिल्ह्यात १५ ॲक्टिव्ह रुग्ण झाले होते. यामुळे धोका वाढत आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. अवघ्या राज्यातच आता कोरोना पाय पसरत असून तोच प्रकार जिल्ह्यातही बघावयास मिळत आहे. जिल्ह्यात हळूवार का असेना मात्र बाधित आढळत असून ॲक्टिव्ह रुग्णसंख्या कमी-जास्त होत आहे; मात्र शनिवारी जिल्ह्यात ५ बाधितांची भर पडल्यानंतर रविवारी त्यात वाढ होऊन ६ बाधितांची भर पडली. शिवाय एकाही बाधिताने कोरोनावर मात केली नसल्याने ॲक्टिव्ह रुग्णसंख्या वाढून १५ झाली आहे. 

लसीकरण हाच पर्याय कोरोनाला मात देण्यासाठी लसीकरण हाच पर्याय असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्यामुळे कोरोनाची तिसरी लाट धोकादायक ठरली नाही. अशात आता प्रत्येकाने लस घेणे गरजेचे आहे; मात्र त्यानंतर कित्येकांनी लस घेतली नसल्याने त्यांनी अगोदर लस घेण्याची गरज आहे. 

फक्त २९,१८७ जणांनीच घेतला बूस्टर डोस कोरोनाचे दोन्ही डोस घेतल्यानंतर ९ महिन्यांनी अशांना बूस्टर डोस घेण्याची गरज आहे. यात ६० वर्षांवरील नागरिक, आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्सला शासनाकडूनच डोस दिले जात आहेत. तर १८-५९ गटाला सशुल्क डोस घेता येणार आहे; मात्र जिल्ह्यात खासगी हॉस्पिटलमध्ये लसीकरण सुरू नसल्याने बूस्टर डोसची संख्या कमी असून फक्त २९,१८७ जणांनीच बूस्टर डोस घेतल्याचे दिसत आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या