शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

‘शिवार’ पुरवणीचे थाटात प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2016 01:56 IST

लोकमत वृत्तपत्राच्या नाविण्यपूर्ण उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या ‘शिवार’ पुरवणीच्या सालेकसा आवृत्तीचे ...

‘लोकमत’चा नाविण्यपूर्ण उपक्रम : अनेक मान्यवरांची उपस्थितीसालेकसा : लोकमत वृत्तपत्राच्या नाविण्यपूर्ण उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या ‘शिवार’ पुरवणीच्या सालेकसा आवृत्तीचे प्रकाशन राज्याची सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. यावेळी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खा. अशोक नेते, आ. संजय पुराम, आ. राजू तोडसाम, राजे वासुदेव शाह टेकाम, राकेश शर्मा, तहसीलदार प्रशांत सांगळे, बाबा लिल्हारे, प्रकल्प अधिकारी मिनाक्षी उन्हाळे, समितीचे सदस्य दुर्गाप्रसाद कोकोडे, शंकर मडावी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. ‘एक पाऊल विकासाकडे’ या शिर्षकांतर्गत काढण्यात आलेल्या पुरवणीचे मुखपृष्ठ बघून सर्वांनी या पुरवणीचे कौतूक केले. तर नामदार बडोले यांच्यासह खासदार नेते, आमदार पुराम यांनी पुरवणीचे प्रकाशन झाल्याचे जाहीर केले. प्रकाशन सोहळ््याला जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती देवराज वडगाये, भाजप तालुकाध्यक्ष परसराम फुंडे, राजेंद्र बडोले, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे, लोकमतचे तालुका प्रतिनिधी विजय मानकर यांच्यासह तालुक्यातील अनेक वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी, वृत्तपत्रांचे वार्ताहर उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)