शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन अर्जाने वाढविले शेतकºयांचे टेंशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 22:00 IST

शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांना आॅनलाईन अर्ज करणे अनिवार्य केले.

ठळक मुद्देहजारो शेतकºयांना फटका : मोबाईल क्रमांक आधारशी संलग्न नसल्याने अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांना आॅनलाईन अर्ज करणे अनिवार्य केले. त्यातच मोबाईल क्रमांक आधारकार्डशी संलग्न करणे आवश्यक असून ते नसल्याने अर्ज स्विकारले जात नसल्याने शेतकºयांना अर्ज न भरताच परत जावे लागत असल्याचे चित्र सेतू केंद्रावर आहे.राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत या योजनेचा लाभ दिला जात आहे. यासाठी पात्र शेतकºयांना आॅनलाईन अर्ज करणे अनिवार्य केले आहे.यासाठी शेतकºयांना आधारकार्डसह मोबाईल क्रमांक संलग्न करणे आवश्यक आहे. मात्र याची माहिती बºयाच शेतकºयांना नसल्याने त्यांना ई-महासेवा केंद्रावरुन अर्ज भरताच परत जावे लागत आहे. कर्जमाफीची आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी सेतू व ई महासेवा केंद्रान जे सॉफ्टवेयर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्यात मोबाईल क्रमांक आधारकार्डसह सलग्न असल्याशिवाय अर्ज अपलोड होत नाही.जिल्ह्यात एकूण ६९ हजार ३६६ कर्जदार शेतकरी असून यापैकी आत्तापर्यंत केवळ ३१ हजार २७१ शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज केले. अर्ध्यापेक्षा अधिक शेतकरी अद्यापही आॅनलाईन अर्ज करण्यापासून वंचित आहेत. आॅनलाईन अर्ज करताना शेतकºयांना विविध अडचणीना सामोरे जावे लागत आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर असल्याने सध्या जिल्ह्यातील सर्वच केंद्रावर शेतकºयांची गर्दी आहे. याच गर्दीचा फायदा काही ई-सेवा केंद्र संचालक घेत असल्याचे चित्र आहे. कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी आॅनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया फारच किचकिट असल्याने बरेच शेतकरी यापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.अर्ज भरण्यासाठी शेतकºयांना भूर्दंडशेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने शेतकºयांना आॅनलाईन अर्ज भरणे अनिवार्य केले आहे. यासाठी सेतू व ई-महासेवा केंद्राना शेतकºयांकडून अर्ज भरण्यासाठी कुठलेही शुल्क न आकारण्याचे निर्देश दिले आहे. मात्र यानंतरही काही ठिकाणी शेतकºयांकडून अर्ज भरण्यासाठी शंभर रूपये घेतल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत.अर्ज भरण्यासाठी शासनाने जे साफ्टवेयर उपलब्ध करुन दिले आहे. त्यात आधारकार्डसह मोबाईल क्रमांक संलग्न असल्याशिवाय अर्ज अपलोड होत नाही. त्यामुळे अडचण येत आहे.-दुलिचंद निखाडे, सेतू केंद्र संचालक, दासगांवकर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज करण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. त्यामुळे शेतकºयांनी त्यांचा मोबाईल क्रमांक आधारकार्डसह संलग्न करुन योजनेचा लाभ घ्यावा.-अनंत वालस्कर, उपविभागीय अधिकारी, गोंदिया