शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

युवा महोत्सवाची थाटात सांगता

By admin | Updated: December 6, 2014 22:51 IST

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गोंदियाद्वारे दि. २ ते ३ डिसेंबर या कालावधीमध्ये शंकरलाल अग्रवाल डी.एड्. कॉलेज गोंदिया येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

गोंदिया : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गोंदियाद्वारे दि. २ ते ३ डिसेंबर या कालावधीमध्ये शंकरलाल अग्रवाल डी.एड्. कॉलेज गोंदिया येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.युवा महोत्सवाचे उद्घाटन डॉ.अंशु सैनी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य शेख, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा तायक्वांडो असोसिएशन सचिव दुलीचंद मेश्राम होते. या दोन दिवसीय युवा महोत्सवामध्ये शास्त्रीय गायन, भरत नाट्यम, तबला वादन, हार्मोनियम वादन, गिटार वादन, हिंदी एकांकिता, हिंदी वक्तृत्व स्पर्धा व लोकगीत या स्पर्धांचा समावेश होता. विविध स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून प्रा.चंदीवाले, प्रा. एस.एम. पारधी, प्रा. पारधी, प्रा. एच.आर. सहारे, प्रा. दाऊल बोंद्रे यांनी काम पाहिले. जिल्हास्तर युवा महोत्सवातील विजेते स्पर्धक नागपूर येथे विभागस्तरीय युवा महोत्सवात सहभागी होणार आहेत.विभागस्तरीय युवा महोत्सव दि. ६ डिसेंबर रोजी झाला. विभागस्तरीय युवा महोत्सवाकरीता पात्र ठरलेले स्पर्धक नारायण पिथोडे (तबला), निहारीका उजवणे (हिंदी (वकृत्व), आंचल बघेले (शास्त्रीय गायन), दिपेश सोनवणे (हार्मोनियम) एस.एस. गर्ल्स कॉलेज याचा संघ (लोकगीत) व स्व. शंकरलाल अग्रवाल डी.एड. कॉजेज यांचा संघ (हिंदी एकांकिका) इत्यादी होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी यांनी केले. सुत्रसंचालन अनिल निमगडे, क्रीडा अधिकारी यांनी केले. आभार प्रदर्शन अरुण गंधी यांनी केले. कार्यक्रमासाठी बी.एम. चौधरी, क्रीडा मार्गदर्शक आर.जी. टेकाडे, सुनील पारधी यांनी सहकार्य केले .