शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
4
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
5
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
6
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
7
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
8
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
9
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
10
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
11
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
12
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
13
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
14
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
15
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
16
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
17
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
18
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
19
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
20
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी

यशाचे खरे श्रेय चमूला असते

By admin | Updated: October 19, 2015 02:09 IST

यशाची ट्राफी नायकाला मिळत असली तरी यश हे सर्व चमुचे असते असे प्रतिपादन शिक्षक आमदार नागो गाणार यांनी केले.

नागो गाणार यांचे प्रतिपादन : शिक्षक परिषदेचा तालुका मेळावा गोंदिया : यशाची ट्राफी नायकाला मिळत असली तरी यश हे सर्व चमुचे असते असे प्रतिपादन शिक्षक आमदार नागो गाणार यांनी केले. ते महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या तालुका मेळाव्यात शनिवारी (दि.१५) मार्गदर्शक म्हणून बोलत होते. येथील रामदेवरा मंदिर सभागृहात आयोजित मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी डी.एम. राऊत होते. प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय सहकार्यवाह सतीश मंत्री, जिल्हा कार्याध्यक्ष सनत मुरकुटे, आनंदप्रकाश ठाकूर, जिल्हाध्यक्ष लीलेश्वर बोरकर, कार्यवाह अरुण पारधी, सहकार्यवाह दिनेश कोहळे, जिल्हा कोषाध्यक्ष गुणेश्वर फुंडे, प्रचारप्रमुख सुरेश गारोडे उपस्थित होते. प्रारंभी माता शारदेच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलीत करण्यात आले. विमलताई विद्यालयाच्या विद्यार्थीनीनी स्वागत गीत सादर केले. तर सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत झाले.मेळाव्यात महागाई भत्ता संचमान्यता, सरल डाटा, शहर कार्यकारिणी आदि विषयांसह शिक्षकांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी शिक्षकांच्या प्रलंबित समस्या यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन आमदार गाणार यांनी दिले. यावेळी सतीश मंत्री, सनत मुरकुटे, लीलेश्वर बोरकर, अरूण पारधी यांनीही सभेला मार्गदर्शन केले. संचालन आनंद बिसेन यांनी केले. आभार राजेंद्र तोमर यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रमोद बिसेन, बी.एस. मेंढे, भुवन बिसेन, अपाले यांच्यासह शिक्षक परिषदेच्या अन्य पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले. मेळाव्याला तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हा, तालुका, शहर कमेटीची पदाधिकारी व सदस्य प्रामुख्याने हजर होते. (तालुका प्रतिनिधी)