शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक रंगले निवडणुकीच्या रंगात

By admin | Updated: July 5, 2015 02:09 IST

जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची निवडणूक रविवारी (दि.५) होत असून यात परिवर्तन पॅनल आणि सहकार पॅनल ...

शिक्षक पतसंस्थेची निवडणूक : अनेकांचे अध्यापनाकडे दुर्लक्ष, सायंकाळी ओली पार्टीसालेकसा : जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची निवडणूक रविवारी (दि.५) होत असून यात परिवर्तन पॅनल आणि सहकार पॅनल यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे. या निवडणुकीचा ज्वर मात्र शिक्षकांवर जास्त प्रमाणात दिसून येत आहे. या निवडणुकीचे रंग आता मतदार शिक्षकांवर चांगलेच चढले आहे. प्राथमिक शिक्षकांमध्ये काही विद्यार्थी निष्ठ शिक्षक वगळता अनेक नेतागिरी करणारे शिक्षक अध्यापनाकडे दुर्लक्ष करुन रोज कोणत्या न कोणत्या उमेदवारांकडून आयोजित ओल्या पार्टीमध्ये सहभागी होताना दिसत आहेत. काही शिक्षक आपल्या संघटनेशी निष्ठा दाखवित आपल्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी संघर्ष करीत आहेत. तर अनेक शिक्षक असे आहेत की दोन्ही संघटनांच्या उमेदवारांच्या संपर्कात राहून दोन्ही कडून वाटेल ती सेवा करवून घेत आहेत. असे शिक्षक शेवटी कोणत्या उमेदवारावर मेहरबान होतील याबद्दल संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे उमेदवाराची मोठी दमछाक होताना दिसत आहे. मात्र खाऊ-पिऊ शिक्षकांचे दिवस मजेत जात आहेत. दुसरीकडे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. उद्याचे नागरिक घडविणारे शिक्षक जर आपले मत देण्यासाठी शिक्षकी पेशाला प्रतिकूल वर्तणूक करीत असतील तर शिष्यांना कोणत्या वाटेवर नेतील असा सवाल येथे उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी)