शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेविकांना आधी शिकवा ना इंग्लीश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:30 IST

................ मोबाईलची अडचण वेगळीच गोंदिया जिल्ह्यात आदिवासी व नक्षलग्रस्त आहेत. ग्रामीण भागातील अंगणवाड्यांत नेटवर्कची समस्या वर्षभर असते. मोबाईलला कव्हरेजच ...

................

मोबाईलची अडचण वेगळीच

गोंदिया जिल्ह्यात आदिवासी व नक्षलग्रस्त आहेत. ग्रामीण भागातील अंगणवाड्यांत नेटवर्कची समस्या वर्षभर असते. मोबाईलला कव्हरेजच नाहीत तर माहिती भरायची कशी असा प्रश्न अनेकदा अंगणवाडी सेविकांना पडतो. परंतु वेळेच्या आत माहिती भरता यावी, यासाठी उंच टेकडीवर जाऊन माहिती भरावी लागते.

......................

पोषण ट्रॅकरवरील कामे

पोषण आहार ट्रॅकरवर पोषण आहार घेणाऱ्या लाभार्थ्यांची यादी अपडेट करावी लागते. गरोदर माता, स्तनदा माता, तीन वर्षातील व सहा वर्षातील बालकांच्या नोंदी इंग्रजीतून या ट्रॅकरच्या माध्यमातून भरली जाते.

..................

अंगणवाडी सेविकांच्या प्रतिक्रीया

१) आम्ही आता सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आलो आहोत. शासनाने आता मोबाईल देऊन अपडेट माहिती मोबाईलच्या माध्यमातून मागवित आहे. माहिती भरायला आम्ही शिकलो परंतु कव्हरेजी मोठी समस्या आहे.

मीरा मेश्राम, अंगणवाडी सेविका.

.................

शासनाने मागितलेली माहिती अपडेट देण्यासाठी ट्रॅकरच्या माध्यमातून माहिती भरली जाते. नाव लिहितांना अनेकदा स्पेलींगमध्ये चुका होतात. माहिती भरण्यासाठी मुला-मुलींचा आधारही घेते.

लक्ष्मी हुकरे, अंगणावाडी सेविका.

...................

कोट

पोषण आहाराची माहिती ट्रॅकरवरून कशी भरावी यासंदर्भात सर्व अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देण्यात आले. त्या ट्रॅकरवरून माहिती बरोबर भरतात. आमच्या सेविकांना माहिती भरण्यासाठी अडचण होत नाही.

-संजय गणवीर, उपमुख्य कार्यपालन अधिकारी महिला व बाल कल्याण जि.प.गोंदिया.

..................

जिल्ह्यातील अंगणवाड्या-१८०५

एकूण अंगणवाडी सेविका-१७५१