शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन आस्थापनेवर घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 21:18 IST

शासकीय कार्यालयात कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन आस्थापनेवर घ्यावे यासह अन्य मागण्यांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कर्मचारी कृती समितीने विभागीय आयुक्तांना निवेदन दिले.

ठळक मुद्देमग्रारोहयो कर्मचारी कृती समितीची मागणी : विभागीय आयुक्तांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : शासकीय कार्यालयात कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन आस्थापनेवर घ्यावे यासह अन्य मागण्यांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कर्मचारी कृती समितीने विभागीय आयुक्तांना निवेदन दिले.निवेदनात, शासकीय विभागात कार्यरत सर्व कंत्राटी कर्मचाºयांना शासन आस्थापनेवर घ्या, गुजरात, मध्यप्रदेश, मनीपूर, हिमाचल प्रदेश, उडीसा, त्रिपुरा, बंगाल, पंजाब, बिहार, हरियाना, दिल्ली, छत्तीसगड, राजस्थान वरील सर्व राज्यांप्रमाणे महाराष्ट्र शासनाने धोरण तयार करुन तात्काळ मान्यता द्यावी, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सर्व कंत्राटी करार तत्वावर कर्मचाऱ्यांना समान कामासाठी समान वेतन लागू करावे, नगर पंचायत, नगर पालीका, एनआरएचएम, उमेद व सर्व शिक्षा अभियान या योजनांमध्ये कंत्राटी कर्मचाºयांना ३५,००० - ते ४५००० रूपये मानधन मिळत आहे. मात्र मग्रारोहयोत काम करणाºया कर्मचाºयांना ६००० ते १४००० रूपये मानधन मिळत आहे, ही तफावत तात्काळ दूर करण्यात यावी, मग्रारोहयोतील कंत्राटी कर्मचारी-अधिकाऱ्यांना अपघात विमा योजनेत समाविष्ट करावे, कंत्राटी कर्मचाऱ्यांची तक्रार आल्यास किंवा आरोप-प्रत्यारोक असल्यास पूर्णत: चौकशी करुनच पुढील कार्यवाही करण्यात यावी, इतर योजनांप्रमाणे मग्रारोहयो कंत्राटी कर्मचाऱ्यांची सुद्धा पीएफ कपात करुन लाभ देण्यात यावा या मागण्यांचा समावेश आहे.निवेदन देताना समितीचे विजय पटले, हेमंत बघेले, पृथ्वीराज टेंभुर्णीकर, मंसाराम भगत, विवेक शेंडे, हरेशकुमार कटरे, नंदकिशोर चौधरी, मुकेश क्षीरसागर, उमेश पाचे, नरेंद्र नागफासे, दिनेश बोपचे, निरज कटरे, अनिल हटीले, संगिता तुरकर प्रामुख्याने उपस्थित होते.