शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्याची काळजी व आत्मरक्षणाचे धडे घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 00:25 IST

दुर्गम भागातून आदिवासी समाजातील मुली शिक्षणासाठी आश्रमशाळेत येतात. शिक्षणासोबत वात्सल्य व प्रेमासोबत पालकांनी आपल्या मुलामुलींना समान वागणूक आणि शिकवण द्यावी. त्यामुळे येणाऱ्या पुढील पिढीतील स्त्रियांना पुरुषांकडून अधिक सहकार्य मिळेल.

ठळक मुद्देउषा शहारे : बोरगाव-बाजारच्या आश्रमशाळेत किशोरी उत्कर्ष कार्यक्रम

ऑनलाईन लोकमतदेवरी : दुर्गम भागातून आदिवासी समाजातील मुली शिक्षणासाठी आश्रमशाळेत येतात. शिक्षणासोबत वात्सल्य व प्रेमासोबत पालकांनी आपल्या मुलामुलींना समान वागणूक आणि शिकवण द्यावी. त्यामुळे येणाऱ्या पुढील पिढीतील स्त्रियांना पुरुषांकडून अधिक सहकार्य मिळेल. त्याचबरोबर बौध्दीक विकास व व्यक्तिमत्वाची जडणघडण होईल. आदिवासी समाजातील मुलींनी शिक्षणासोबत आरोग्याची काळजी व आत्मरक्षणाचे धडे घ्यावे, असे प्रतिपादन जि.प. सदस्य उषा शहारे यांनी केले.देवरीजवळील बोरगाव-बाजार येथे शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आदिवासी आश्रमशाळेत बहुउद्देशिय सभागृहात किशोरी उत्कर्ष कार्यक्रम घेण्यात आले. या वेळी उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या.अध्यक्षस्थानी प्राचार्य नरेंद्र भाकरे होते. याप्रसंगी मुल्ला प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. लता लांडगे, अधीक्षिका मनिषा काकडे, प्रभारी अधीक्षिका नागलवाडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा सरपंच पुनाराम तुलावी यांच्यासह आश्रमशाळेतील विद्यार्थिनी व गाम्रस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व महामानव बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करुन दीप प्रज्वलन करण्यात आले. आश्रमशाळेला वेळोवेळी भेट देऊन मार्गदर्शन करणारे जि.प. सदस्य उषा शहारे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. लता लांडगे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.दरम्यान डॉ. लांडगे यांनी आपल्या भाषणात, मुलीची किशोर अवस्था व त्यांच्यात होणारे बदल याबाबत कोणती काळजी घ्यावी याबद्दल वैद्यकीय सल्ला देऊन मार्गदर्शन केले. तर प्राचार्य भाकरे यांनी, मदर टेरेसा, पी.टी. उषा, सायना नेहवाल व किरण बेदी यांच्या विचारांनी विद्यार्थ्यांनी कार्य करावे व त्यांचे गुण अंगिकारावे. तसेच कुटुंबाला एकत्र बांधणारा दुवा आणि बदलत्या जाणिवेची माहिती दिली.प्रास्ताविक अधीक्षिका मनिषा काकडे यांनी केले. संचालन विलास बारसागडे यांनी केले.आभार प्रभारी अधीक्षिका नागलवाडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रियंका वरकरे, सोनकुमारी अरकरा, पुष्पा कुंभरे, भानूप्रिया, मनिषा व नंदिनी आदींनी सहकार्य केले.