शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

रेती माफियांवर कडक कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 23:55 IST

तालुक्यातील रेती चोरी संबंधी वृत्त प्रकाशित केल्याने रेती माफियाने पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी दिली. धमकी देणाऱ्या रेती माफियावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सालेकसा तालुका पत्रकार संघाने जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देपत्रकाराला मारण्याची धमकी : पत्रकार संघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : तालुक्यातील रेती चोरी संबंधी वृत्त प्रकाशित केल्याने रेती माफियाने पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी दिली. धमकी देणाऱ्या रेती माफियावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सालेकसा तालुका पत्रकार संघाने जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.तालुक्यातील बोदलबोडी येथील रेती घाटावरुन अवैधरीत्या पावसाळ्यात रेतीची चोरी करुन साठवून ठेवने व ती अधिक दराने विक्री करण्याचा गोरखधंदा येथील काही रेती माफियांकडून मोठ्या प्रमाणात सुरु होता. यानंतर चोरीची रेती उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड पकडली होती. त्यानंतर पकडलेल्या रेतीचा लिलाव करण्याचे आदेश तहसीलदार पित्तुलवार यांना देण्यात आले होते.या संदर्भातील बातमी प्रकाशीत केल्यामळे एका पत्रकाराला शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी ट्रॅक्टर व्यावसायिक धीरज ब्राम्हणकर यांनी दिली. या संदर्भात पोलीस स्टेशन येथे ब्राम्हणकर यांची तक्रार नोंदवून गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र यानंतरही धमकी देणाºयावर कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून केली आहे.पत्रकारांच्या संरक्षणार्थ तयार केलेल्या कायद्याचा वापर करुन संबंधीत रेतीमाफिया आरोपीवर कठोर व दंडात्मक कारवाई करावी, अन्यथा या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJournalistपत्रकार