शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

वनमंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:56 IST

गोंदिया : राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई करून त्यांचा त्वरित राजीनामा घेण्यात यावा या मागणीला घेऊन भाजपच्या महिला ...

गोंदिया : राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई करून त्यांचा त्वरित राजीनामा घेण्यात यावा या मागणीला घेऊन भाजपच्या महिला मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेश बन्सोडे यांना शनिवारी निवेदन देण्यात आले.

या वेळी दिलेल्या निवेदनातून महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्या, काही दिवसांपासून पूजा चव्हाण आत्महत्येसंदर्भात वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप होत आहेत. त्यांचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश होता. शिष्टमंडळात प्रदेश सचिव सीता रहांगडाले, जिल्हाध्यक्ष भावना कदम, जिल्हा महामंत्री शालिनी डोंगरे, शहर अध्यक्ष निर्मला मिश्रा, ग्रामीण अध्यक्ष माधुरी हरीणखेडे, उमा महाजन, दीपा काशिवार, नगरसेविका अनिता मेश्राम, नेहा नायक, अफसाना पठाण, आशालता देशमुख, शहर महामंत्री नीलिमा माणिकापुरी, यशस्वी मिश्रा, मीना डुंबरे, माया राघोर्ते, प्राजक्ता ढोक, सोनम करवंदे, नंदिता उदापुरे यांचा समावेश होता.