शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

भवन पाडणाऱ्यांवर कारवाई करा

By admin | Updated: July 29, 2016 01:52 IST

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उभारलेले भवन पाडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निवेदन ...

आंबेडकरीबांधवांची मागणी : उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन अर्जुनी-मोरगाव : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उभारलेले भवन पाडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निवेदन सोमवारी (दि.२५) उपविभागीय अधिकारी सिध्दार्थ भंडारे यांना देण्यात आले. डॉ.आंबेडकरांनी मोठ्या कष्ट व मेहनतीने इमारत उभारली. यातून दलीत बहुजन समाजाचे नष्टचर्य संपविण्यासाठी वैचारिक क्रांतीची सुरूवात करण्यात आली, बुध्दभूषण प्रेसची स्थापना करून बहिष्कृत भारत या वर्तमानपत्राची सुरूवात झाली. ही साधीसुधी इमारत नसून आंबेडकरी चळवळीचे केंद्र होते. यात कित्येक लोकांच्या भावना जुळल्या होत्या. त्यांचा विचार न करता रत्नाकर गायकवाड सारख्या आंबेडकर विरोधी माणसाने भाडोत्री गुंडाना घेऊन आंबेडकरी चळवळीचे केंद्रच उद्वस्त केले. देशाच्या घटनाकाराच्या कार्याचा गौरव करणे, सोडून केलेली ही कृती अपमानास्पद आहे. लांच्छनास्पद कृत्ये करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे अन्यथा आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही अशा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. उप विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देताना दिलवर रामटेके, दामू ड्रमाने, नंदकुमार खोब्रागडे, बादल राऊत, मनिषा शहारे, माधुरी जांभूळकर, रशिका साखरे, रक्षा शहारे, ज्ञानू प्रधान, गिरीश रंगारी, प्रियाशिल ताठोड, भाऊराव भोगाने, अक्षय वालदे व कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)