शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

तिरोड्यात काढली शासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 22:10 IST

तिरोडा तालुका शेतकरी सेवा समितीतर्फे शुक्रवारी (दि.२२) रोजी राज्य शासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून व पुतळ्याचे दहन करुन सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध नोंदविण्यात आला.

ठळक मुद्देशेतकरी विरोधी धोरणाचा निषेध : शेतकरी सेवा समितीचे नेतृत्व

लोकमत न्यूज नेटवर्कपरसवाडा : तिरोडा तालुका शेतकरी सेवा समितीतर्फे शुक्रवारी (दि.२२) रोजी राज्य शासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून व पुतळ्याचे दहन करुन सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध नोंदविण्यात आला.जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करुन शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, यासह विविध मागण्यांकरिता शासनाला वांरवार निवेदन देण्यात आले. मात्र यावर शासनाने कुठलाच निर्णय न घेतल्याने शेतकरी सेवा समितीने शुक्रवारी तिरोडा शहरात राज्य शासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून व पुतळ्याचे दहन करुन निषेध नोंदविला. पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून शेतकरी हवालदिल आहे. कर्जमाफी, धानाला भाव, जी.एसटी, सीएसटी, बेरोजगारी दूर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. यात तालुक्यातील शेतकरी सहभागी झाले होते. यानंतर विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार व उपविभागीय अधिकारीे यांना देण्यात आले. निवेदनातून जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करा, शेतकºयांना हेक्टरी ३५ हजार रुपयांची मदत करा, पिक विम्याची रक्कम त्वरीत देण्यात यावी, बारमाही पाण्याची सोय करा, कोणतीही अट लावता सरकट कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा आदी मागण्यांचा त्यात समावेश होता.सदर आंदोलन शेतकरी समितीचे अध्यक्ष नरेंद्र रहांगडाले, भरत रहांगडाले, शिशुपाल पटले, सेवा सहकारी अध्यक्ष गणराज पटले, हेमराज बिसेन, मनोहर हरिणखेडे, सहेषराम पटले, सुरेश पटले, अशोक टेंभरे, विजय क्षीरसागर, मुन्ना हरिणखेडे, धमेंद्र कटरे, जयेश हरिणखेडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले.