शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांचे बांधकाम क्षेत्राच्या समृद्धीचे प्रतिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 22:25 IST

तालुक्यात आज राईस मिल उद्योग व शासकीय आयटीआय व पॉलीटेक्नीक सारख्या शिक्षण संस्था स्थापन झाल्या आहेत. या रस्त्यांमुळे लोकांना ये-जा करण्याची सोय होत असताना याच रस्त्यांनी समृद्धीही येत आहे.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : फुलचूर-तुमखेडा खुर्द रस्ता बांधकामाचे भूमिपूजन

ऑनलाईन लोकमतगोंदिया : तालुक्यात आज राईस मिल उद्योग व शासकीय आयटीआय व पॉलीटेक्नीक सारख्या शिक्षण संस्था स्थापन झाल्या आहेत. या रस्त्यांमुळे लोकांना ये-जा करण्याची सोय होत असताना याच रस्त्यांनी समृद्धीही येत आहे. क्षेत्राचा चेहरा -मोहरा बदलण्यासाठी आम्ही इमानदारीने प्रयत्न केले असून त्याचे फलीत आहे की, क्षेत्रातील ग्रामीण भागांतही क्रांतीकारी परिवर्तन दिसून येत आहे. रस्त्यांचे बांधकामच तालुक्याच्या समृद्धीचे प्रतिक असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजनेंतर्गत २.१६ कोटींच्या निधीतून मंजूर तुमखेडा- फुलचूर, ग्राम तुमखेडा येथे ग्रामपंचायत ते गाव सिमा तसेच ग्राम फुलचूर येथे धर्मकाटा ते बायपास रस्त्यापर्यंत रस्ता सिमेंटीकरण व उरलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी यांनी, क्षेत्रातील विकास कामांसोबतच सुख-दुखाच्या प्रसंगीही नेहमी साथ देणारे लोकप्रतिनिधी आमदार अग्रवाल असल्याचे मत व्यक्त केले.कार्यक्रमाला, जि.प. सभापती रमेश अंबुले, लता दोनोडे, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, विठोबा लिल्हारे, स्नेहा गौतम, इंद्रायणी धावडे, ममता वाढवे, भास्कर रहांगडाले, रोहिणी रहांगडाले, संगीता जांभूळकर, दुर्गेश लिल्हारे, प्रल्हाद बनोटे, सुरेश मचाडे, गुन्नी पंधरे, सुनिता गराडे, लक्ष्मीकांता गराडे, शारदा लाडे, अनुसया वाडवे, भुमेश्वरी लिल्हारे, भय्यालाल मानकर, निलेश्वर कोरे, देवा मंडिया, प्रकाश मानकर, खेमराज नागपुरे, दुर्गाप्रसाद सारंगपुरे, शंकर गराडे, थानसिंग नागपुरे यांच्यासह मोठ्या संख्येत गावकरी उपस्थित होते.४.७३ कोटींच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण आजतालुक्यातील ग्राम इर्री व कामठा येथे ४.७३ कोटींच्या निधीतून मंजूर विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण शनिवारी (दि.३१) आमदार अग्रवाल यांच्या हस्ते होणार आहे. यात सायंकाळी ५ वाजता ग्राम इर्री येथे १५ लाख रूपयांच्या रस्ता सिमेंटीकरण व सायंकाळी ७ वाजता कामठा येथे १५ लाख रूपयांच्या रस्ता सिमेंटीकरण कामाचे भूमिपूजन तर १.५० कोटींच्या कामठा-मुडींपार रस्त्याचे लोकार्पण आमदार अग्रवाल करतील.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल