शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

आत्मविश्वासाचे प्रतिक भगतसिंग

By admin | Updated: October 2, 2016 01:31 IST

इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारताला स्वातंत्र मिळावे यासाठी भगतसिंगानी जहाल कार्य केले.

आमगाव : इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारताला स्वातंत्र मिळावे यासाठी भगतसिंगानी जहाल कार्य केले. इंग्रज सरकारची रेल्वे लुटून इंग्रजांच्या नाकी नऊ आणले. देशासाठी बलीदान देतांना ते हसत-हसत फासावर चढले. त्यांच्याकडून आत्मविश्वास कसा असावा हे शिकण्यासारखे आहे, असे उद्गार मुख्याध्यापक शरद उपलपवार यांनी काढले.आमगाव तालुक्याच्या पदमपूर येथील यशोदा बहुउद्देशिय विकास संस्था व उडाण बहुउद्देशिय विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पदमपूरच्या वरिष्ठ प्राथमिक शाळेत दि.२९ ला शहीद भगतसिंग यांच्या १०९ व्या जयंतीनिमीत्त आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाला ग्राम पंचायत सदस्य तथा शाळा समितीचे अध्यक्ष विजय ब्राम्हणकर, श्री गुरूदेव सेवा मंडळाचे सहसचिव शंकर वारंगे, नरेश रहिले उपस्थित होते. शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी शंकर वारंग यांनी इंग्रजांच्या काळातील परिस्थिीती व शहीदांचे बलीदान यावर माहिती दिली. प्रास्ताविक नरेश रहिले यांनी तर संचालन अध्यक्ष आशिष तलमले तर आभार प्रेमानंद पाथोडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी शैलेश लक्षणे, नरेश बोहरे, जितेंद्र फुंडे, अतूल फुंडे, हरिष भुते, दीपक भांडारकर, रविकांत पाऊलझगडे, प्रतिक करंडे, राहूल गायधने, झाकेश काटेखाये, दिनेश गिऱ्हेपुंजे, अश्वीन ब्राम्हणकर, पुरूषोत्तम थेर, विवेक थेर, राकेश हुकरे, महेंद्र गिऱ्हेपुंजे, सुनिल हुकरे, विनोद तावाडे, विरेंद्र ब्राम्हणकर, रामू फुंडे, शंकर कोरे, अवि मेंढे, रवी मेंढे, अजय बावने यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)